News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

अवेळी पावसामुळे नुकसान झालेल्या आंबा व काजू क्षेत्राचे पंचनामे सादर करावेत

Damage Assessment Surveys for Mango - Cashew

रत्नागिरी, ता. 25 : जिल्ह्यामध्ये चालू वर्षी कडाक्याची थंडी तसेच अवेळी पावसामुळे आंबा व काजू या फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मा. मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य यांनी चालू वर्षाच्या...

Read moreDetails

वेळणेश्वर येथील पोस्टमनने टपालांचे वितरण केलेच नाही

गुहागर, ता. 25 : तालुक्यातील वेळणेश्वर येथे गेली दिड वर्षे पोस्टात आलेली टपालेच पोस्टमनने वितरीत केली नसल्याची घटना पोस्टमास्टरानी  केलेल्या पाठपुराव्यामध्ये  उघडकीस आली आहे. येथील ग्रामस्थांच्या वाढत्या तक्रारीवरून नव्याने रूजू...

Read moreDetails

लोटे येथे कंपनीतून अडीच लाखांची वजन मापे लंपास

गुहागर, ता. 24 : खेड लोटे एम.आय.डी.सी. येथील नोव्होकेम टेक्नॉलॉजीस लिमिटेड या कंपनीतून सुमारे २ लाख ५४ हजार ९५० रुपये किमतीची लोखंडी वजन मापे चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे....

Read moreDetails

वैष्णवी नेटके यांना राजमाता जिजाऊ जीवन गौरव पुरस्कार

गुहागर, ता. 24 : तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आबलोलीच्या सरपंच वैष्णवी वैभव नेटके यांना राजमाता जिजाऊ जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. Rajmata Jijau Award for Vaishnavi Netke इंडियन कॉपीराईट प्रोटेक्शन(ॲंन्टी...

Read moreDetails

रत्नागिरी होणार कासवांचा जिल्हा

Ratnagiri is the turtle district

शासन आणि ग्रामस्थांच्या मेहनतीने वाढत आहे संवर्धन मोहिम मयूरेश पाटणकर, गुहागरगुहागर, ता. 24 :  20 वर्षांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील वेळास या छोट्याश्या गावाची ओळख कासवांचा गांव म्हणून जगभर झाली...

Read moreDetails

मुख्य आरोपीचा जामीन कोल्हापूर खंडपीठाने फेटाळला

Deadly attack over cricket dispute

आरेगांवात क्रिकेटच्या वादातून झाला होता प्राणघातक हल्ला गुहागर, ता. 23 : तालुक्यातील आरे गावामध्ये फेब्रुवारी महिन्याच्या 07 तारखेला रात्री 1.00 ते 1.30 वाजण्याच्या सुमारास क्रिकेटच्या सामन्यांवरून झालेल्या वादात गावातील जयेश...

Read moreDetails

पत्नीला सासरी नेऊन मारहाण

Husband beat his wife

चिपळूणमध्ये पतीवर गुन्हा दाखल गुहागर, ता. 23 : बोलण्याच्या बहाण्याने पत्नीला माहेरातून घरी (सासरी) नेऊन तिच्यावर अमानुष मारहाण केल्याची घटना चिपळूणमधील काविळवाडी येथे घडली आहे. या प्रकरणी चिपळूण पोलिसांनी पतीविरुद्ध...

Read moreDetails

गुहागर ज्युडो क्लबने विजेतेपद पटकावले

Guhagar Judo Club Wins Championship

चिखली येथे 24 वी रत्नागिरी जिल्हा अजिंक्यपद जुदो स्पर्धा संपन्न गुहागर, ता. 23 : रत्नागिरी जिल्हा जुदो संघटनेच्या वतीने नुकतीच ओंकार सभागृह चिखली येथे 24 वी रत्नागिरी जिल्हा अजिंक्यपद जुदो...

Read moreDetails

गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेचा वर्धापन दिन साजरा

Anniversary of the Disabled Rehabilitation Institute

गुहागर, ता. 23 : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेचा 24 वा वर्धापन दिन नुकताच संस्थेच्या कार्यालय वरवेली चिरेखाण फाटा, ता. गुहागर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून...

Read moreDetails

अनुज साळवी याचा सिंगापूर अभ्यास दौऱ्यासाठी निवड

Anuj Salvi Selected for Study Tour

गुहागर, ता. 22 : तालुक्यातील खोडदे गावातील होतकरू विद्यार्थी अनुज संदेश साळवी याची सिंगापूर येथे होणाऱ्या शैक्षणिक अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय, राजापूर, रत्नागिरी येथील...

Read moreDetails

पिण्याच्या पाण्यातून केमिकल मिश्रित पाण्याचा पुरवठा

Supply of chemically mixed water from drinking water

लोटे एमआयडीसीत खळबळ; १० जण रुग्णालयात गुहागर, ता. 22 : खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. येथील सुप्रिया लाईफ सायन्सेस या कंपनीचे...

Read moreDetails

भारताचे ‘मूक अस्त्र’ समुद्रात उतरणार

नवी दिल्ली, ता. 22 : हिंदी महासागरात चीन आणि पाकिस्तानच्या वाढत्या हालचालींना प्रत्युत्तर देण्यासाठी भारत आपली सागरी शक्ती अधिक मजबूत करत आहे. ‘प्रकल्प-७५(आय)’ अंतर्गत भारतीय नौदलासाठी अत्याधुनिक ‘स्टेल्थ’ पाणबुड्यांची निर्मिती...

Read moreDetails

आ. भास्करराव जाधव यांची सर्वपक्षीयांसह पत्रकार परिषद

Construction Workers Monitoring Committee

गुहागर, ता. 21 : संसदेत मांडलेल्या आणि नामंजूर झालेल्या महिला आरक्षणासह इतर विधेयकांमागील वास्तव यावर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, आमदार भास्करराव जाधव यांनी गुरूवार, दि. २३ एप्रिल २०२६,...

Read moreDetails

सांगली ड्युओथलॉन स्पर्धेमध्ये सौरभ रावणांग विजेता

Saurabh Ravanag wins Sangli Duathlon competition

रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आणि टीम कोकण कोस्टल ची चमकदार कामगिरी गुहागर, ता. 21 : रत्नागिरी सायकलिस्ट क्लब व टीम कोकण कोस्टल चे सायकलिस्ट व धावपटू श्री सौरभ रावणांग यांनी सांगली...

Read moreDetails

गुहागर वरचापाट येथे NCMC कार्ड कॅम्प संपन्न

NCMC camp at Guhagar Varchapat

नगरसेविका स्वरा तेलगडे यांच्या माध्यमातून आयोजन गुहागर, ता. 20 : शहरातील वरचापाट दुर्गादेवी वाडी येथे नगरसेविका सौ स्वरा गणेश तेलगडे यांच्या माध्यमातून एसटी महामंडळाचे NCMC कार्ड काढण्यासाठी कॅम्प घेण्यात आला....

Read moreDetails

श्री दुर्गादेवीचा 19 वा वर्धापन सोहळा

श्री दुर्गादेवीचा 19 वा वर्धापन सोहळा

गुहागर वरचापाट येथे दि. 28 एप्रिल ते 1 मे रोजी विविध कार्यक्रम गुहागर, ता. 16 : वरचापाट येथील श्री दुर्गादेवीचा 19 वा वर्धापन सोहळा दि. 28 एप्रिल ते 1 मे...

Read moreDetails

बांधकाम कामगारांच्या सनियंत्रण समिती अध्यक्ष आ. भास्कर जाधव

Construction Workers Monitoring Committee

गुहागर, ता. 20 : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत शासनाने स्थानिक सनियंत्रण समिती स्थापन केली आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघाच्या स्थानिक सनियंत्रण समितीच्या अध्यक्षपदी स्थानिक आमदार भास्कर जाधव...

Read moreDetails

मारुती रोहीलकर यांचा वेलदुर नवानगर शाळेमध्ये सत्कार

Maruti Rohilkar Honored at Veldur School

गुहागर, ता. 18 : श्रीराम नाट्य मंडळाचे दिग्गज कलावंत व श्रीराम भजनी मंडळाचे भजनी बुवा श्री मारुती हरी रोहीलकर यांनी गुहागर तालुक्यासह रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भजनी क्षेत्रांमध्ये फार मोठे योगदान दिले...

Read moreDetails

बेकायदेशीर मासेविक्री करणार्‍यांवर गुन्हा दाखल करा

Fish sales at Shringartali market

 पाटपन्हाळे ग्रा.पं.ची पोलिसांकडे मागणी गुहागर, ता. 18 : तालुक्यातील पाटपन्हाळे ग्रामपंचायतसमोर मच्छीविक्री करण्यासाठी सुसज्ज मार्केट उभारण्यात आले असूनही शृंगारतळी मुख्य बाजारपेठेत ग्रामपंचायत प्रशासनाचे नियम झुगारून रस्त्यावर बसून मच्छीविक्री करत आहेत....

Read moreDetails

डॉ. निलेश सांबरे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ वाटप

Distribution of fruits to patients in rural hospitals

नगरपंचायत क्षेत्रात अतिदक्षता विभाग दवाखाना व्हावा; पराग कांबळे  गुहागर, ता. 18 : सामाजिक व शैक्षणिक संस्था अध्यक्ष डॉ. निलेश सांबरे यांच्या  50व्या वाढदिवसानिमित्ताने गुहागर येथे ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप...

Read moreDetails
Page 27 of 334 1 … 26 27 28 … 334