News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

खेडमध्ये दि २२ रोजी श्रीरामाची शोभायात्रा

राम भक्त वैभव खेडेकर ; श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा आणि मंदिराचा जिर्णोद्धारानिमित्त गुहागर, ता. 19 : आपल्या सर्वांच्या श्रद्धेचा आस्थेचा विषय असलेला अयोध्या येथे जिर्णोद्धार झालेले श्री रामाचे भव्य मंदिर. हे मंदिर...

Read moreDetails

काजूर्ली नं.२ शाळेच्या विकासासाठी अनेक हात एकवटले

Alumni Help for Development of Kajurli School

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 19 : तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा काजूर्ली नं.२ या शाळेच्या सर्वांगिण विकासासाठी अनेक हात एकवटले असून माजी विद्यार्थ्यांनी शालेय विकासासाठी ग्रुप तयार केला...

Read moreDetails

खरवते-दहिवली येथे सेंद्रिय शेती प्रकल्पास प्रारंभ

Organic Farming Project at Kharvate-Dahivali

शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयात अनुभवात्मक शिक्षण कार्यक्रमाअंतर्गत संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 19 : चिपळूण तालुक्यातील शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयातील चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांकडून अनुभवात्मक शिक्षण कार्यक्रमाअंतर्गत सेंद्रिय शेती प्रकल्पाला नुकताच प्रारंभ...

Read moreDetails

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावोस दौरा यशस्वी

Chief Minister's Davos visit successful

जागतिक आर्थिक परिषदेत ३ लाख ५३ हजार कोटींपेक्षा जास्त सामंजस्य करार मुंबई, ता.19 : दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रामध्ये परदेशी गुंतवणूक करण्याचा ओढा मोठ्या प्रमाणात दिसून आला असून या...

Read moreDetails

केंद्र सरकारची मोठी घोषणा

अयोध्येतील राममूर्तीच्या  प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी २२ जानेवारीला संपूर्ण देशात केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर दिल्ली, ता. 19 : अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारीला प्रभू रामललाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार...

Read moreDetails

पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन चित्रकला स्पर्धा

Environmental Protection Painting Competition

रत्नागिरी, ता. 19 : निसर्ग संवर्धन व समाजकार्यात अग्रेसर संस्था "वर्ल्ड फॉर नेचर इंडिया" पुरस्कृत श्री. शुभम पांडे संस्थापकिय अध्यक्ष श्री.आभिजित वाघमोडे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे आयोजन करण्यात...

Read moreDetails

आरे येथे नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमेचा अनावरण सोहळा

Unveiling ceremony of Nanasaheb Dharmadhikari statue

पुरस्कार कमी पडेल असे कार्य नानासाहेब धर्माधिकारी यांचे आहे; सचिन सावंत गुहागर, ता. 18 : महाराष्ट्र भूषण आदरणीय डॉ. ति. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांचे कार्य एवढे महान आहे की त्यांना...

Read moreDetails

कोकण विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा समारोप

विजेतेपदाचा मानकरी रत्नागिरी जिल्हा ठरला तर उपविजेतेपद मुंबई उपनगर जिल्हा रत्नागिरी, ता. 18 : तीन दिवस रत्नागिरी येथे चाललेल्या कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा समारोप झाला आहे. विभागीय...

Read moreDetails

दापोलीत तिसरे रत्नागिरी जिल्हा सायकल संमेलन

District Cycle Meet at Dapoli

मनोज भाटवडेकर ठरले सायकल गौरव पुरस्काराचे मानकरी रत्नागिरी, ता. 18 : तिसरे रत्नागिरी जिल्हा सायकल संमेलन दापोली सायकलिंग क्लबतर्फे १० ते १४ जानेवारी २०२४ या कालावधीत दापोली अर्बन बँक सिनियर...

Read moreDetails

कोकण प्रवासी महासंघ गुहागर शाखेची सभा 21 रोजी

गुहागर, ता. 18 : कोकण प्रवासी महासंघाची शाखा तालुका गुहागरची बैठक 21 जानेवारी 2024 रोजी गुहागर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील जानकी निवासस्थान येथे सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात...

Read moreDetails

काजरघाटी महालक्ष्मी मंदिरात आनंद सोहळा

रत्नागिरी, ता. 18 : अयोध्येतील श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र येथील श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शहरानजीकच्या काजरघाटी (पोमेंडी खुर्द) येथील श्री महालक्ष्मी देवस्थानने मंदिरात २२ जानेवारी रोजी आनंद सोहळ्याचे आयोजन केले...

Read moreDetails

गुहागर बसस्थानकाची तपासणी

Guhagar Bus Stand Inspection Mission

आगर परीसर स्वच्छतेबाबत प्रवासी वर्गाने ही जागरूक राहणे गरजेचे आहे. - वी.बी. राठोड गुहागर, ता. 18 : गुहागर आगारातील बस स्थानक परीसर, स्वच्छतागृह स्वच्छ आहे. परंतू   आगर परीसर स्वच्छतेबाबत...

Read moreDetails

ट्रॅव्हल आणि टूरिस्ट मोफत गाईड प्रशिक्षण

Travel and Tourist Free Guide Training

गुहागर, ता. 18 : बँक ऑफ इंडिया पुरस्कृत स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था रत्नागिरी यांचेमार्फत दिनांक २९/०१/२०२४ ते ०७/०२/२०२४ या १० दिवसांच्या कालावधीत स्वत: चा व्यवसाय सुरु करणाऱ्यांसाठी ट्रॅव्हल आणि टूरिस्ट...

Read moreDetails

रत्नागिरीत त्रिवार जयजयकार रामा

Jayjaykar Rama program at Ratnagiri

२१ जानेवारीला संध्या. ६ वाजता खातू नाट्यमंदिराध्ये ३५ कलाकार करणार कार्यक्रम रत्नागिरी, ता. 17 : अयोध्येत होणाऱ्या प्रभू श्री राममंदिर सोहळ्याच्या पूर्वसंध्येला रत्नागिरीतील ३५ हून अधिक कलाकार त्रिवार जयजयकार रामा...

Read moreDetails

धान खरेदी नोंदणीसाठी 31 जानेवारीपर्यंत मुदत वाढ

रत्नागिरी, ता. 17 : शासनाने जिल्ह्यातील 14 धान खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी 31 जानेवारीपर्यंत मुदत वाढ दिली आहे. तरी सर्व शेतकरी बंधुनी त्वरित धानासाठी आवश्यक कागदपत्र घेऊन खरेदी केंद्रावर...

Read moreDetails

बृहन्महाराष्ट्र मंडळांच्या निमंत्रणाचा मुख्यमंत्र्यांकडून स्वीकार

Conclusion of Maratha Reservation March

झुरीकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मराठी बांधवाकडून स्वागत दावोस, ता. 17 : - जागतिक आर्थिक परिषद- वर्ल्ड ईकॉनॉमिक फोरमची २०२४ ची गुंतवणूक परिषद स्विट्झर्लंडच्या दावोस येथे सुरु झाली आहे. या...

Read moreDetails

‘ऑफ्रोह’मुळे सेवानिवृत्त पोलीस अधिका-याला मिळाली पेन्शन

Retired police officer got pension due to 'Ofroh'

गुहागर, ता. 17 : रत्नागिरी पोलीस विभागातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दादाजी भिकाजी बच्छाव 31 डिसें. 2022 रोजी सेवानिवृत्त झाले होते. मात्र, जात वैधतेच्या कारणास्तव त्यांना सेवानिवृत्तीवेतन मंजूर करण्यात आलेले नव्हते....

Read moreDetails

“सूर्योदय” काव्यसंग्रहाला कवी आनंद पुरस्कार

Kavi Anand Award for "Suryodaya" anthology

लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाच्यावतीने वरवेलीतील ममता विचारे यांना जाहीर गुहागर, ता. 17 : चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर वाचनालयाच्यावतीने गुहागर तालुक्यातील वरवेली गावच्या सौ. ममता विचारे यांच्या "सूर्योदय"...

Read moreDetails

खा. तटकरेंच्या स्वागतासाठी शरद पवार गटाचे पदाधिकारी

Officials of Pawar group to welcome Tatkare

गुहागर, ता. 17 : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार व शरद पवार असे दोन गट पडले आहेत. त्यातच महविकास आघाडीत सहभागी असलेले गुहागर मतदार संघाचे आ. भास्कर जाधव...

Read moreDetails

श्रद्धांजली चषक स्पर्धेत दत्तकृपा बोऱ्या संघ विजयी

Borya team won in the Tribute Cup competition

कन्हैया स्टार क्रीडा मंडळ आयोजित; श्री स्वामी समर्थ आबलोली संघ उपविजेता  गुहागर, ता. 17 : कन्हैया स्टार क्रीडा मंडळ हे राजकारण विरहित मंडळ असून ते समाजाचा एकोपा जपणारा मंडळ असल्याचे...

Read moreDetails
Page 156 of 332 1 … 155 156 157 … 332