• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आबलोली येथे श्री दत्तभैरव एजन्सीज् दालनाचे उदघाटन

by Guhagar News
February 2, 2024
in Guhagar
87 1
1
Inauguration of Dattabhairav Agencies showroom at Aabloli
170
SHARES
487
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 02 : तालुक्यातील आबलोली येथील कारेकर स्टॉप जवळील श्री .प्रमेय प्रदिप आर्यमाने यांच्या जागेत श्री.दत्तभैरव एजन्सीज् आबलोली, बिल्डिंग मटेरियलचे आणि श्री . जंगरोधक सिमेंटचे अधिकृत विक्रेते व श्री.दत्त एजन्सीज्, चिपळूण सहयोगी फर्म संचालित श्री.अंबादास देठे यांच्या श्री.दत्तभैरव एजन्सीज् या भव्य दालनाचे उदघाटन उत्साहात संपन्न झाले. (सर्व प्रकारच्या बांधकाम साहित्याचे स्टील, सिमेंट, प्लायवूड,पाईप, सिमेंट पत्रे, मार्बल, ग्रेनाईट, टाईल्स, कडाप्पा आदी साहित्य स्वस्त दरात मिळण्याचे ठिकाण) Inauguration of Dattabhairav Agencies showroom at Aabloli

Inauguration of Dattabhairav Agencies showroom at Aabloli

यावेळी यशस्वी उद्योजक श्री.वसंतदादा उदेग, रजिमल अॉफीसर श्री.सय्यद इस्माईल, टेक्नीकल अॉफीसर श्री.अक्षय जाधव यांचे प्रमुख उपस्थितीत गारवा अॅग्रो टूरिझम आबलोलीचे मालक व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्रगतशील शेतकरी श्री.सचिनशेठ कारेकर, उपसरपंच श्री.अक्षय पागडे, पोलिस पाटील श्री.महेश भाटकर, माजी सरपंच व उद्योजक श्री.प्रमेय आर्यमाने, श्री.विठ्ठल जाधव मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व आबलोली गावच्या सरपंच सौ.वैष्णवी वैभव नेटके यांचे हस्ते फीत कापून संपन्न झाले. यावेळी प्रगतशील शेतकरी व प्रशिद्ध उद्योजक श्री.वसंतदादा उदेग, श्री.सय्यद इस्माईल, श्री.अक्षय जाधव यांनी जंगविरोधक बांगर मेघना सिंमेंट व कंपनी बद्दल आणि व्यवसायाबद्दल मौलिक मार्गदर्शन केले. Inauguration of Dattabhairav Agencies showroom at Aabloli

Inauguration of Dattabhairav Agencies showroom at Aabloli

यावेळी श्री.दयाळशेठ उदेग, डॉ.चेतन कदम, देवराम देठे, अंबादास देठे, ताराबाई देवराम देठे, डॉ.दमयंती चेतन कदम, सुनिता प्रकाश देठे, श्रद्धा दयाळ उदेग, दापोलीचे कॉन्ट्रॅक्टर श्री.मकरंद पोंक्षे, विराज शिरगांवकर यांचेसह आबलोली पंचक्रोशीतील कॉन्ट्रॅक्टर, राजमेस्त्री आणि ग्रामस्थ बहूसंख्येने उपस्थित होते. या सर्वांना श्री.दत्तभैरव एजन्सीज् आबलोली तर्फे भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.वसंतदादा उदेग यांनी केले तर सूत्रसंचालन श्री.सचिन शिंदे यांनी केले यावेळी कुणाल उदेग, संतोष उदेग, हितेश कुळये, नितीन चव्हाण यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. Inauguration of Dattabhairav Agencies showroom at Aabloli

Inauguration of Dattabhairav Agencies showroom at Aabloli

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiInauguration of Dattabhairav Agencies showroom at AabloliLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share68SendTweet43
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.