News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

वृध्देच्या गळ्यातील सोन्याची माळ अज्ञाताने हिसकावली

मुखत्यारपत्राचा गैरवापर व शासनाची फसवणूक करून जमीन हडपली

पाटपन्हाळेतील प्रकार; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल गुहागर :  घरामध्ये एकटीच झोपलेल्या ९० वर्षीय वृध्देच्या गळ्यातील २२ ग्रँमची सोन्याची माळ अज्ञाताने हिसकावून नेल्याचा प्रकार गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे गणेशवाडी येथे गुरुवारी मध्यरात्री...

Read moreDetails

गुहागर आगारातील ९ कर्मचारी सेवेत रुजू

गुहागर आगारातील ९ कर्मचारी सेवेत रुजू

तब्बल २० दिवसानंतर गुहागर- चिपळूण मार्गावर बस सुरू गुहागर : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या मागणीसह इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप सुरु आहे. या संपात सहभागी कर्मचाऱ्यांचे...

Read moreDetails

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नातेवाईकांना मिळणार सानुग्रह सहाय्य

कोरोनाची दुसरी लाट अद्याप कायम

मुंबई : राज्य सरकारने कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना दिलासा दिला आहे. अशा कुटुंबीयांना ५० हजार रुपये मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून याविषयीचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला...

Read moreDetails

जनतेला, विद्यार्थ्यांना वेठीस धरु नका

Action back if ST starts

परिवहन मंत्री अनिल परब, कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही गुहागर, ता. 27 :  एस.टी. कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आपण कायम चर्चा करत राहू. मात्र आता संप चालू ठेवून जनतेला वेठीस धरु नये....

Read moreDetails

श्री सुकाईदेवीचा 4 रोजी देवदीपावली उत्सव

श्री सुकाईदेवीचा 4 रोजी देवदीपावली उत्सव

गुहागर : तालुक्यातील तळवली गावची ग्रामदेवता श्री सुकाई देवीचा वार्षिक देवदीपावली उत्सव दि. 4 डिसेंबर रोजी पार पडणार आहे.Annual Devdipavali festival of village goddess Shri Sukai Devi of Talwali village...

Read moreDetails

एस.टी.चे 11 हजार 549 कर्मचारी कामावर

ST employees came on work

महामंडळचा दावा, 300 हून अधिक फेऱ्या सुटल्या गुहागर, ता. 27 : वेतनवाढीनंतर एस.टी. कर्मचारी कामावर येऊ लागले आहेत. शुक्रवारी (ता. 26) 11 हजार 549 कर्मचारी कामावर आले. राज्यव्यापी संपाच्या 16...

Read moreDetails

पाटपन्हाळे महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात

बँकेत बनावट सोने ठेऊन १४ लाख ६३ हजाराची फसवणूक

गुहागर : तालुक्यातील शृंगारतळी येथील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रावसाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक व राज्यशास्त्र विभागाच्या वतीने भारतीय सांविधान दिन उत्साहात...

Read moreDetails

एस.टी.ची वेतनवाढ

राज्य सरकारचा पगारवाढीचा प्रस्ताव

ST pay hike15 दिवस एस. टी. कामगारांच्या संपाने हैराण झालेल्या राज्य सरकारने अखेर 25 नोव्हेंबरला ऐतिहासिक निर्णय घेतला. एस.टी. महामंडळाच्या इतिहासात प्रथमच कर्मचाऱ्यांच्या मुळ पगारात राज्य सरकराने भरघोस वाढ केली....

Read moreDetails

आम्ही आंदोलन तात्पुरते मागे घेत आहोत

Sa

आमदार सदाभाऊ खोत, एस.टी. कर्मचाऱ्यांना आमचा पाठिंबा गुहागर, ता. 25 : सरकारने वेतनवाढीचा ऐतिहासिक निर्णय घेतला. जे आजपर्यंत एस.टी. कर्मचाऱ्यांना जे मिळाले नाही ते या आंदोलनामुळे मिळाले.  एक लढाई आपण...

Read moreDetails

कोंबड्यांच्या मागावर बिबट्या घुसला घरात

कोंबड्यांच्या मागावर बिबट्या घुसला घरात

पाते पिलवलीतील घटना, पतीपत्नी जखमी, मुलगा बचावला गुहागर, ता. 25 : चिपळूण तालुक्यातील पाते पिलवली गव्हाणवाडी येथे रात्री बिबट्या घरात घुसला. उडीचा आवाज ऐकून घरातील महिला जागी झाली. तिने लाईट...

Read moreDetails

‘वेध-२०३५’ या ऑनलाइन शालेय विज्ञान परीक्षेचे आयोजन

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

मुंबई : मराठी विज्ञान परिषद, मध्यवर्ती विभाग, मुंबईमार्फत ‘वेध-२०३५’ ही ऑनलाइन शालेय विज्ञान परीक्षा आयोजित केली आहे. इ. ६वी ते इ. ९वीतील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या या परीक्षेमध्ये लिखित नाजकूर, व्हिडीओ व्याख्याने,...

Read moreDetails

सिरम इन्स्टिट्यूटमध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची निवड

सिरम इन्स्टिट्यूटमध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची निवड

रत्नागिरी : गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या बायोलॉजीकल सायन्सेस विभागातील मार्च २०२१ मधील ०९ विद्यार्थ्यांच्या यशस्वी निविडीनंतर पुन्हा एकदा डिसेंबर २०२१ मध्ये मध्ये झालेल्या विवडप्रक्रीयेअंतर्गत मायक्रोबायोलॉजीच्या प्रसन्ना काळे, तेजस निंबरे तसेच बायोटेक्नॉलॉजीच्या...

Read moreDetails

ग्रामदैवत श्री भैरी मंदिरात कालभैरव जयंतीनिमित्त कार्यक्रम

ग्रामदैवत श्री भैरी मंदिरात कालभैरव जयंतीनिमित्त कार्यक्रम

रत्नागिरी : रत्नागिरीचे बारा वाड्यांचे ग्रामदैवत श्री देव भैरी, जोगेश्वरी, नवलाई-पावणाई, तृणबिंदूकेश्वर ट्रस्टमार्फत शनिवारी (ता. २७) कालभैरव जयंती उत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे.  जयंतीनिमित्त सकाळी ७ वाजता बारा...

Read moreDetails

महिला, बालकल्याण समितीचा कारभार सभापतीविना

नगरपंचायतीच्या दोन विषय समित्या सभापती विना

गुहागर नगरपंचायत : पाणी समितीला पदसिध्द सभापती मिळाले गुहागर, ता. 24 : नगरपंचायतीमधील सभापती पदांच्या रिक्त जागी नेमणूक करण्यासाठी आज निवडणूक होती. मात्र पुन्हा एकदा पुरेशा संख्याबळाअभावी महिला व बाल...

Read moreDetails

राज्य सरकारचा पगारवाढीचा प्रस्ताव

राज्य सरकारचा पगारवाढीचा प्रस्ताव

संपकरी एस.टी. कामगार कोणता निर्णय घेणार एस.टी. कर्मचाऱ्यांच्या 15 दिवसांच्या संपामुळे राज्य सरकारने उशिरा का होईना पण मनाचा मोठेपणा दाखवला आहे. मुळ पगारात वाढी बरोबरच नियमित वेतन, निलंबन मागे, एस.टी.च्या...

Read moreDetails

काताळे कदमवाडीतील मराठा समाज मूलभूत सुविधांपासून वंचित

काताळे कदमवाडीतील मराठा समाज मूलभूत सुविधांपासून वंचित

गणेश कदम यांचे आ. जाधवांना साकडे गुहागर : गुहागर तालुक्यातील काताळे कदमवाडी (मराठवाडी) गेली कित्येक वर्षे मूलभूत सुविधांपासून वंचित राहिली आहे. या वाडीत ना रस्ता, ना पथदिप, ना नळपाणी योजना,...

Read moreDetails

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघणार

2053 एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

परिवहन मंत्री परब : सरकारसमोर अंतरिम पगारवाढीचा पर्याय गुहागर, ता. 24 : समितीचा जो अहवाल येईल तो राज्य सरकार मान्य करेल. पण तोपर्यंत संप (St statewide strike) सुरु राहू शकत...

Read moreDetails

विजयात भाजपची साथ महत्त्वाची ठरली

विजयात भाजपची साथ महत्त्वाची ठरली

जिल्हा बँक निवडणूक : डॉ. जोशींनी मानले आभार गुहागर, ता. 24 : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत गुहागर तालुका वि.का.स.  संस्था मतदार संघातून डॉ. जोशी विजयी झाले. यामध्ये...

Read moreDetails

सत्तेत सहभागी न होण्याचे वचन पाळले

सत्तेत सहभागी न होण्याचे वचन पाळले

उमेश भोसले, उपनगराध्यक्ष भाजप कार्यकर्ती गुहागर, ता. 23 : विषय समित्यांच्या निवडीचे वेळी गुहागर नगरपंचायतीमध्ये विरोधी पक्ष म्हणून काम करणार. असे आम्ही जाहीर केले होते. ते वचन आजही आम्ही पाळले....

Read moreDetails

गुहागरच्या उपनगराध्यक्षपदी प्रणिता साटले

Deputy Mayor Election

सत्ताधारी गटाच्या तीन नगरसेविकांची अनुपस्थिती गुहागर, ता. 23 : नगरपंचायतीच्या निवडणुकीत उपनगराध्यक्ष पदाची माळ सौ. प्रणिता प्रविण साटले यांच्या गळ्यात पडली. त्यांनी भाजपचे उमेदवार उमेश भोसले यांचा 9 विरुध्द 6...

Read moreDetails
Page 335 of 339 1 … 334 335 336 … 339