• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 May 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

तालुका भंडारी समाजातर्फे करिअर मार्गदर्शन शिबिर

by Manoj Bavdhankar
January 31, 2024
in Guhagar
90 1
0
177
SHARES
505
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 31 : गुहागर तालुका भंडारी समाजाच्या वतीने तालुक्यातील सर्व समाजाच्या तरुणांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबीर रविवार दिनांक 4 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी १० वाजता कै. इंदिरा वासुदेव शेटे सभागृह गुहागर कीर्तनवाडी रोड येथे घेण्यात येणार आहे. Career guidance camp by Taluka Bhandari Samaj

या शिबिरात उपस्थितांना मार्गदर्शन करण्यासाठी तिमिरातून तेजाकडे या सामाजिक संस्थेचे सत्यवान रेडकर हे करणार आहेत. यूपीसी, एमपीसी, स्पर्धा परीक्षा व शासकीय सेवा यांच्या परीक्षा तयारी याच मार्गदर्शन शिबिरातून उपस्थित तरुणांना मिळणार आहे.  तरी या करिअर मार्गदर्शन शिबिरात जास्तीत जास्त तरुणांनी  सहभागी व्हावे, असे आवाहन गुहागर तालुका भंडारी समाज अध्यक्ष भरत शेटे, सेक्रेटरी निलेश मोरे यांनी केले आहे. Career guidance camp by Taluka Bhandari Samaj

Tags: Career guidance camp by Taluka Bhandari SamajGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share71SendTweet44
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.