Tag: Career guidance camp by Taluka Bhandari Samaj

तालुका भंडारी समाजातर्फे करिअर मार्गदर्शन शिबिर

गुहागर, ता. 31 : गुहागर तालुका भंडारी समाजाच्या वतीने तालुक्यातील सर्व समाजाच्या तरुणांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबीर रविवार दिनांक 4 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी १० ...