Guhagar

News of Guhagar Taluka

शिकारीसाठी जाणाऱ्या पाच जणांना जामीन मंजूर

गुहागर, ता. 04 : तालुक्यातील शृंगारतळी येथे शिकारीसाठी फिरणाऱ्या पाच जणांना 12 बोर बंदूक, 4 जिवंत काडतुसे सापडल्याने गुहागर पोलिसांनी त्यांना अटक केली होती. दरम्यान, या सर्व आरोपींना चिपळूण न्यायालयाने...

Read moreDetails

घरकुल योजनेच्या दुसऱ्या हप्त्याच्या प्रतिक्षेत

Modi Awas Yojana

कोतळूक येथील महिला झिजवतेय उंबरठे; दुसऱ्याकडून उसनवार घेऊन घराचे बांधकाम केले पूर्ण गुहागर, ता. 04 : तालुक्यातील कोतळूक गावातील निराधार महिला लक्ष्मी पांडुरंग गोरिवले या मोदी आवास घरकुल योजनेतून घर...

Read moreDetails

वरवेली आगरवाडी येथे शिवजन्मोत्सव

Shivjanmatsava at Varaveli

गुहागर, ता. 02 : तालुक्यातील वरवेली येथील आगरवाडी विकास मंडळाच्या वतीने शिवजयंती उत्सव आणि श्री सत्यनारायणाची महापुजा निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी सायंकाळी श्री राजे छत्रपती शिवाजी...

Read moreDetails

वरवेली तेलीवाडी प्रीमियर लीग संपन्न

Varveli Telivadi Premier League

ओम साई संघ विजेता तर श्री हरि संघ उपविजेता गुहागर, ता. 02 : तालुक्यातील वरवेली तेलीवाडी प्रीमियर लीगच्या वतीने अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा नुकत्याच श्री काशी विश्वेश्वर मंदिर पटांगणातील कै. संतोष...

Read moreDetails

तवसाळ येथील शिमगोत्सव

Tavasal Shimgotsav

गुहागर, ता. 01 : तालुक्यातील तवसाळ येथील श्री महामाई देवी, श्री सोनसाखळी देवी, श्री देव रवळनाथ, श्री त्रिमुखी देवी, श्री सोमजाई देवी या गावदेवी देवांचा शिमगोत्सव संपन्न झाला. यावेळी गावातील...

Read moreDetails

पाटपन्हाळे विद्यालयात अक्षरत्न हस्ताक्षर स्पर्धा

Aksharatna Handwriting Competition

प्राथमिक गटात कुशल पवार व माध्यमिक गटात श्रद्धा धुमक प्रथम गुहागर, ता. 01 : मराठी भाषा दिनानिमित्त कोकण कट्टातर्फे अक्षरत्न २०२४ ही हस्ताक्षर स्पर्धा न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय...

Read moreDetails

आबलोलीत रंगला पालखी भेटीचा सोहळा

Palkhi ceremony at Abloli

ग्रामदेवता श्री. नवलाईदेवी, तीन्हीं बहिणींची गळाभेट गुहागर, ता. 01 : कोकण आणि शिमगोत्सव याचं अनोखं नात तालुक्यातील आबलोली येथे पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. आबलोली आणि खोडदे येथील ग्रामदेवता...

Read moreDetails

शिकारीसाठी फिरणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

Guhagar police action

गुहागर, ता. 01 : तालुक्यातील शृंगारतळी येथे शिकारीसाठी फिरणाऱ्या पाच जणांना गुहागर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. येथील चेक पोस्टवर पोलिसांनी नाकाबंदी केली असताना ही कारवाई करण्यात आली. या संशयीताविरोधात भारतीय...

Read moreDetails

विज्ञान शिक्षक मंडळाची नुतन कार्यकारणी जाहीर

अध्यक्षपदी शीर हायस्कूलचे जी. एल. पाटील गुहागर, ता. 01 : गुहागर तालुका विज्ञान शिक्षक मंडळाची सभा नुकतीच युनिटेक कॉम्प्युटर सेंटर शृंगारतळी येथे संपन्न झाली. या सभेमध्ये २०२४ ते २०२७ या...

Read moreDetails

तवसाळ बाबरवाडी शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम

Cultural Program at Babarwadi School

गुहागर, ता. 30 :  तालुक्यातील तवसाळ बाबरवाडी शाळेत विद्यार्थी गुणदर्शन कार्यक्रम व महिलांचा हळदी कुंकू समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमात मुलांचे नृत्य, नाट्य, कला अशा विविध पैलूचे दर्शन घडले. या...

Read moreDetails

गणेश कदम यांना उमेदवारी देण्याची मागणी

Demand to nominate Kadam

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 30 : नुकत्याच अंतरवाली सराटी येथे झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे मराठा समाजाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी समाजाच्या निर्णयाचे पालन म्हणून निवडणुकीला सामोरे जाण्याचे जरी मान्य केले...

Read moreDetails

पैशाचे हरवलेले पाकीट महिलेला दिले परत

Lost wallet returned

आबलोलीतील शशिकांत पवार यांचा प्रामाणिकपणा संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 30 : तालुक्यातील आबलोलीतील टेलर आणि व्यापारी संघटना सल्लागार श्री.शशिकांत पवार यांना शिमगोत्सवात त्यांच्या दुकानासमोर पैशाचे लेडीज पाकीट मिळाले. पवार यांनी...

Read moreDetails

ज्ञानरश्मी वाचनालयातील विभागांचा नामकरण सोहळा

Naming Ceremony

वाचन विभागास कै.नाना खरे, महिला विभागास कै.सुलभा खरे, बालविभागास कै. मामावैद्य यांचे नाव गुहागर, ता. 29 : गुहागर तालुका सार्वजनिक ज्ञानरश्मी वाचनालयामधील वाचन विभाग, महिला विभाग, बाल विभागाचा नामकरण सोहळा...

Read moreDetails

वणौशी तर्फे पंचनदी येथे ऑफ-साइट मॉक ड्रिल

Various drills at Panchanadi

गेल (इंडिया) लिमिटेड, महाराष्ट्र रिजन पाइपलाइन सिस्टम द्वारा गुहागर, ता. 29 : दाभोळ - पनवेल पाईपलाईनच्या साखळी क्रमांक १७८.९ किमी या ठिकाणी गेल (इंडिया) लिमिटेडच्या महाराष्ट्र क्षेत्रीय पाईपलाईन सिस्टीमद्वारे ऑफसाइट...

Read moreDetails

बालभारती पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे पीएचडी संशोधक

Students did PhD research

गुहागर, ता. 29 : तालुक्यातील अंजनवेल येथील आरजीपीपीएल मैत्री क्लबमध्ये बाल भारती पब्लिक स्कूलमध्ये प्री-स्कूल व प्री- प्रायमरीच्या लहान मुलांसाठी पदवीदान दिन समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभात विद्यार्थ्यांना...

Read moreDetails

काँक्रीटीकरणाचे मशीन रस्त्यावरच

Concreting machine on road

गुहागर, ता. 29 : गुहागर - विजापूर रस्ता रुंदीकरणात क्राँक्रीट तयार करणारे महाकाय मशीन गेली १५ दिवसांपासूनच गिमवी -काळसूर कौंढर रस्त्यात आहे. या मशीनरीने अर्धा रस्ता व्यापलेला असून रात्रीच्या वेळी...

Read moreDetails

गुहागरचे संगीत जय जय गौरीशंकर नाटक प्रथम

Musical Theater Competition

६२ व्या महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धेत सलग तिसऱ्या वर्षी विक्रम गुहागर, ता. 29 : ६२ व्या महाराष्ट्र राज्य कृषी संगीत नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत गुहागर तालुक्यातील वाघांबे येथील परस्पर...

Read moreDetails

मोदी आवास योजना ‘’ना घर का ना घाट का’’

Modi Awas Yojana

लाभार्थी दुसऱ्या हप्त्याच्या प्रतिक्षेत, घरांची कामे होणार कधी? गुहागर, ता. 29 : ग्रामीण भागातील गरीब व बेघर लोकांसाठी मोदी आवास योजना सुरु झाली. या योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात अनेक लाभार्थ्यांचे प्रस्ताव...

Read moreDetails

विरार येथे कोकणातील शिमगोत्सव

Shimga of Konkan at Virar

गुहागर, ता. 26 :  “हाय रे हाय आणि … च्या जीवात काय नाय रे… होलियो!” हे शब्द कानावर पडले की कोकणी माणसाच्या अंगात काही वेगळंच बळ संचारतं. ढोल ताशांचे आवाज...

Read moreDetails

कृषी सेवक पदासाठी प्राध्यापक व विद्यार्थ्यांची निवड

Selection for Krishi Sevak post

शरदचंद्रजी पवार कृषी व सलग्न महाविद्यालय खरवते संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 26 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या कृषी सेवक पदाच्या स्पर्धा परीक्षेमध्ये चिपळूण तालुक्यातील शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय खरवते...

Read moreDetails
Page 79 of 184 1 … 78 79 80 … 184