Guhagar

News of Guhagar Taluka

शिक्षा झालेल्या 3 महिलांना दिलासा 

Asgoli women granted bail

उच्च न्यायालयाकडून शिक्षेला स्थगिती, जामीन मंजूर गुहागर, ता. 23 : गुहागर तालुक्यातील असगोली खारवीवाडी येथील विवाहितेचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चिपळूण येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने भारतीय दंड विधान...

Read moreDetails

पाटपन्हाळे महाविद्यालयात नव मतदारांशी संवाद

Communication with new voters

गुहागर, ता. 23 : तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे येथे शनिवारी नव - मतदारांशी संवाद साधला गेला. यावेळी नव मतदारांना मतदान विषयक जनजागृती निर्माण करून मतदानाची टक्केवारी...

Read moreDetails

स्वातंत्र्यपूर्व काळापासून नमन सेवा

Varveli Naman Seva

वरवेली नवतरुण मंडळाने जोपासली नमन परंपरा गुहागर, ता. 23 : समस्त कोकणात प्रसिद्ध असणारे गुहागर तालुक्यातील वरवेली येथील नवतरुण मंडळाचा संकासुर शिमगोत्सवात सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. मंडळाला गाव भवणीला...

Read moreDetails

गुहागर किनारपट्टीतील ११८ गावे होणार विकसित

Coastal villages will be developed

सिडकोकडे नियोजनाचे संपूर्ण अधिकार, पर्यटन विकासाला मिळणार चालना गुहागर, ता. 23 : महाराष्ट्रातील बहुतांश भागांचा विकास केंद्रस्थानी ठेवणाऱ्या राज्य शासनाने कोकणच्या विकासाच्यादृष्टीने त्याचे सर्वाधिकार थेट सिडकोकडे सोपवले आहेत. त्यामुळे कोकण...

Read moreDetails

आबलोलीतील खडी हटवल्याने वाहतूक सुरळीत

Clearing traffic by removing gravel

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 23 : तालुक्यातील आबलोली येथे रहदारीच्या ठिकाणी टाकण्यात आलेल्या खडीमुळे अपघात होत आहेत. तरी सुरक्षीत वहाने चालवता यावीत यासाठी या रस्त्यावरुन हि खडी ताबडतोब हटविण्यात यावी, अशी मागणी वाहन चालक आणि...

Read moreDetails

प.पू.श्री. काडसिध्देश्वर स्वामीजींचा आध्यामिक सोहळा

Spiritual ceremony at Sringaratali

शृंगारतळी पाटपन्हाळे हायस्कूल येथे दि. 31/03/2024 रोजी गुहागर, ता. 22 : गुहागर तालुक्यातील शृंगारतळी सांबसदाशिव सभागृह, निळकंठेश्वर मंदिर, पाटपन्हाळे हायस्कूल पटांगण येथे रविवार दि. 31/03/2024 रोजी आध्यामिक पीठ कणेरी कोल्हापूर...

Read moreDetails

आबलोलीत हळद लागवड प्रशिक्षण संपन्न

Turmeric Cultivation Training in Aabloli

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 21 : तालुक्यातील आबलोली येथील गारवा कृषी पर्यटन केंद्र आबलोली आणि कोकण भूमी कृषी पर्यटन सहकारी संस्था कोकण प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या प्रात्यक्षिकावर...

Read moreDetails

वाचन व बाल विभाग नामकरण सोहळा

Naming Ceremony

ज्ञानरश्मी वाचनालय, गुहागर गुहागर, ता. 21 : तालुक्यातील ज्ञानरश्मी वाचनालय गुहागर या वास्तूतील वाचन विभाग व बाल विभागाचा नामकरण सोहळा शुक्रवार दि. 22 मार्च 2024  रोजी सायंकाळी 4 वाजता संपन्न...

Read moreDetails

आबलोली येथे उद्या आरोग्य तपासणी शिबिर

Health check up camp at Aabloli

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 21 : तालुक्यातील आबलोली येथील पोलिस चौकी जवळील डॉ.गौरव निवाते यांच्या सुश्रृत क्लिनिकमध्ये उद्या शुक्रवार दि. २२ मार्च रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत...

Read moreDetails

खडी हटवा आणि अपघात वाचवा

Remove gravel and avoid accidents

आबलोलीतील वाहनचालक आणि ग्रामस्थांची पत्रकारांकडे मागणी संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 21 : तालुक्यातील आबलोली येथे रहदारीच्या ठिकाणी टाकण्यात आलेल्या खडीमुळे अपघात होत आहेत. तरी सुरक्षीत वहाने चालवता यावीत यासाठी या...

Read moreDetails

तवसाळ येथे 24 पासुन शिमगोत्सव

Tavasal Shimgotsav

श्री महामाई सोनसाखळी देवी गुहागर, ता. 20 : तालुक्यातील तवसाळ येथील श्री महामाई सोनसाखळी देवीच्या  शिमगोत्सवाला रविवार दि. 24 रोजी पासून सुरुवात होत आहे. तरी सर्व सर्व भाविकांनी पालखी देवदर्शनाचा...

Read moreDetails

खालचापाट येथे शिमगोत्सवानिमित्त नमन

Naman at Khalchapat

गुहागर, ता. 20 : खालचापाट भंडारवाडा होळीचे मैदान येथे शिमगोत्सव मंडळातर्फे शुक्रवार दि. 22 मार्च 2024 रोजी रात्रौ 10 वा. श्री देवी वाघजाई भरारी नाट्य नमन मंडळ ओझरे खुर्द देवरुख...

Read moreDetails

जलजीवन योजनेबाबत चौकशीची मागणी

Inquiry regarding Jaljeevan Yojana

माजी सरपंच यशवंत बाईत व ग्रामस्थांची मागणी गुहागर, ता. 19 : तालुक्यातील अंजनवेल गावातील मौजे अंजनवेल व पेठ अंजनवेलसाठी राबविण्यात येत असलेली कोटयावधी रूपयाच्या जलजीवन योजनेमध्ये अनेक त्रुटी आहेत. याबाबत...

Read moreDetails

गुहागर ग्रामीण रुग्णालयासमोर १ एप्रिल रोजी उपोषण

Fasting in front of rural hospital

रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या डॉक्टर कायमस्वरूपी नोकरीत गुहागर, ता. 19 : गुहागर ग्रामीण रुग्णालयामध्ये एका महिलेच्या जीवाशी खेळणाऱ्या व सेवेतील कामकाज वेळेमध्ये आपल्या खाजगी दवाखान्यात व्यस्त असणाऱ्या वैद्यकीय अधिकारी यांच्या विरोधात...

Read moreDetails

विद्यार्थ्यांनी लुटला क्षेत्रभेटीचा आनंद

Students enjoyed field visit

श्रीमती रखुमाई पांडुरंग पालशेतकर विद्यालयाची अनिवासी गुरुकुल प्रकल्पअंतर्गत क्षेत्रभेट गुहागर, ता.19 : तालुक्यातील पालशेत येथील श्रीमती रखुमाई पांडुरंग पालशेतकर विद्यालयाची अनिवासी गुरुकुल प्रकल्प अंतर्गत क्षेत्रभेट या उपक्रमांतर्गत खातू मसाले इंडस्ट्री...

Read moreDetails

तळवली येथे रिगल कॉलेजतर्फे स्वच्छता अभियान

Cleanliness Mission by Regal College

गुहागर, ता. 18 : रिगल कॉलेज शृंगारतळीच्या बीसीए विभागामार्फत रविवार दि.17 मार्च 2024 रोजी तळवली येथे एक दिवशीय स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानाअंतर्गत तळवली ते गावदेवी सुंकाई मंदिराच्या आवाराची...

Read moreDetails

पाटपन्हाळे महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण जयंती

Yashwantrao Chavan Jayanti in Patpanhale College

गुहागर, ता. 18 : तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आय. क्यु. ए. सी. अंतर्गत सांस्कृतिक विभागाच्यावतीने प्राचार्य डॉ. कृष्णाजी शिंधे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री...

Read moreDetails

पर्यवेक्षिका अंकिता महाडिक यांचा सत्कार

Ankita Mahadik felicitations

गुहागर, ता. 18 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा वेलदुर नवानगर शाळेमध्ये नवसाक्षर परीक्षेकरिता भेट देणाऱ्या व शासनाचा नुकताच आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणून गौरव झालेल्या सौ. अंकिता अरुण...

Read moreDetails

ग्राम. खोडदेच्या सरपंच पुजा गुरव

Sarpanch Puja Guruv of Khodde

संदेश कदम, आबलोली गुहागर, ता. 18 : तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत खोडदे या ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. लवेश पवार यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाल्यानंतर खोडदे ग्रामपंचायतीच्या  प्रभारी सरपंच पदाचा कार्यभाग कुमारी.पुजा...

Read moreDetails

मनसे वर्धापनदिनानिमित्त क्रिकेट स्पर्धा संपन्न

Cricket Tournament by MNS

गुहागर महापुरुष संघ विजेता तर श्री खेम वरदान पालपेणे संघ उपविजेता गुहागर, ता. 18 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर विधानसभा क्षेत्र चषक २०२४ मनसेच्या १८ व्या वर्धापनदिनानिमित्त गुहागर तालुका संपर्क...

Read moreDetails
Page 80 of 184 1 … 79 80 81 … 184