• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 July 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आबलोलीतील खडी हटवल्याने वाहतूक सुरळीत

by Guhagar News
March 23, 2024
in Guhagar
330 3
0
Clearing traffic by removing gravel
648
SHARES
1.9k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 23 : तालुक्यातील आबलोली येथे रहदारीच्या ठिकाणी टाकण्यात आलेल्या खडीमुळे अपघात होत आहेत. तरी सुरक्षीत वहाने चालवता यावीत यासाठी या रस्त्यावरुन हि खडी ताबडतोब हटविण्यात यावी, अशी मागणी वाहन चालक आणि ग्रामस्थांनी आबलोली ग्रामपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम खाते गुहागर याच्याकडे केली होती. याबाबत आबलोलीतील पोलीस कॉन्स्टेबल गायकवाड आणि त्यांचे सहकारी होमगार्ड रेवाळे, मोहिते यांनी खडी रस्त्यातून हटवीण्यासाठी बांधकाम विभाग गुहागर व त्यांचे ठेकेदार यांना सांगून ती खडी रस्त्याच्या बाजूला ठेवल्याने वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित सुरु आहे. त्यामुळे वाहन चालक, पादचारी व ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. Clearing traffic by removing gravel

आबलोली गावात रहदारीच्या ठिकाणी म्हणजेच हॉटेल सिध्दीविनायक या हॉटेल शेजारी आणि आबलोली गावच्या नवलाई देवीच्या मंदिराकडे जाण्यासाठी असलेल्या प्रवेश व्दारा समोर श्री.गणेश मंदिरा जवळ भर रस्त्यात खडी टाकण्यात आलेली होती. हि खडी रस्त्यात पसरल्याने अपघात होत होते. तरी अपघात होऊ नये सुरक्षीत वहाने चालवता यावीत यासाठी या रस्त्यावरुन हि खडी ताबडतोब हटविण्यात यावी. तरी आबलोली ग्रामपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम खाते गुहागर यांनी ताबडतोब हि खडी हटवा व अपघात वाचवा अशी आग्रही मागणी वाहन चालक, पादचारी व ग्रामस्थांकडून आबलोलीतील स्थानिक पत्रकारांकडे करण्यात आली होती. Clearing traffic by removing gravel 

Tags: Clearing traffic by removing gravelGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share259SendTweet162
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.