• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 July 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

स्वातंत्र्यपूर्व काळापासून नमन सेवा

by Ganesh Dhanawade
March 23, 2024
in Guhagar
177 2
0
Varveli Naman Seva
348
SHARES
995
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

वरवेली नवतरुण मंडळाने जोपासली नमन परंपरा

गुहागर, ता. 23 : समस्त कोकणात प्रसिद्ध असणारे गुहागर तालुक्यातील वरवेली येथील नवतरुण मंडळाचा संकासुर शिमगोत्सवात सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. मंडळाला गाव भवणीला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. वरवेली येथील नवतरुण मंडळाने स्वातंत्र्यपूर्व काळापासून आपली परंपरा जोपासली आहे. Varveli Naman Seva

फाक पंचमीला प्रारंभ होताच हे लोककला मंडळाचे सदस्य गाव भोवनीला सुरुवात करतात. मंडळातील जुन्या पिढीने जोपासलेली कला आताची नवी पिढी त्याच उत्साहाने व श्रद्धेने चालवत आहे. नवतरुण नमन मंडळात ज्येष्ठ नागरिकांसह, तरुण मंडळी मोठ्या प्रमाणात आहेत. गाव भवनीला पालशेत, निवोशी, असगोली, गुहागर शहर आणि शेवटी ८ ते ९ दिवसानंतर वरवेली गावात मंडळाचे खेळे जातात. सर्व सदस्य चप्पल न घालता गाव भवनीला फिरत असतात. Varveli Naman Seva

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of GuhagarVarveli Naman Sevaगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share139SendTweet87
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.