• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
17 July 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

तवसाळ बाबरवाडी शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम

by Guhagar News
March 30, 2024
in Guhagar
77 0
0
Cultural Program at Babarwadi School
151
SHARES
430
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 30 :  तालुक्यातील तवसाळ बाबरवाडी शाळेत विद्यार्थी गुणदर्शन कार्यक्रम व महिलांचा हळदी कुंकू समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमात मुलांचे नृत्य, नाट्य, कला अशा विविध पैलूचे दर्शन घडले. या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक श्री. ज्ञानेश्वर कोकाटे व कु.मनाली गडदे मॅडम तसेच  श्री.दिपक जोशी (साई.डी जे)  यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. Cultural Program at Babarwadi School

Cultural Program at Babarwadi School

तवसाळ बाबरवाडी शाळेत दि. २३ मार्च रोजी सकाळी १० वाजता महिलांचा हळदी कुंकू समारंभ व रात्री ९ वाजता मुलांचा नृत्य कला कार्यक्रमाला सुरूवात झाली. प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देऊन दिपप्रज्वलन करण्यात आले. गणेशाला वंदना करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. वाडीतील विजयजी नाचरे, ज्ञानेश्वरजी रसाळ, अमिता नाचरे, जागृती नाचरे, दीप्ती येद्रे, तन्वी येद्रे यांनी विशेष मेहनत घेतली. तसेच अध्यक्ष संदीप जोशी, उपाध्यक्ष अविनाश नाचरे आणि इतर ग्रामस्थ मंडळी शंकरजी येद्रे, दिलीपजी येद्रे, बाबरवाडीतील प्रतिष्ठीत ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळ, मुंबई मंडळ, युवा वर्ग यांनी पाठींबा दिला. Cultural Program at Babarwadi School

Cultural Program at Babarwadi School

यावेळी निर्मल ग्रुप ग्रामपंचायत काताले-तवसाळ सरपंच प्रियांका सुर्वे, माजी सरपंच नम्रता निवाते, सदस्य वैभवी येद्रे, श्रावणी नाचरे, शालेय शिक्षण समितीचे सर्व सदस्य श्री.प्रमोद साळवी तसेच बाबरवाडी महिला मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. Cultural Program at Babarwadi School

Cultural Program at Babarwadi School

Tags: Cultural Program at Babarwadi SchoolGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share60SendTweet38
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.