गुहागर भाजपाचा आक्रमक पवित्रा; १५ दिवसात सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा गुहागर, ता. 24 : तालुक्यातील विकसनशील बाजारपेठ असणाऱ्या आबलोली येथील बँक ऑफ इंडिया शाखेच्या कारभाराबाबत सर्व परिसरातील बँक ग्राहकांकडून...
Read moreDetailsगुहागर तालुका मुस्लिम समाज संस्थेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन गुहागर, ता. 23 : विशालगडाच्या गजापूर येथील निष्पाप महिला, पुरुष, वयोवृद्ध व लहान मुलांवर झुंडीने येऊन भ्याड हल्ला करणाऱ्या तसेच पवित्र मशिदीची...
Read moreDetailsगुहागर, ता. 23 : अमली पदार्थांमुळे अनेक तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. तरुण पिढी व्यसनाधिन होऊन त्यांचे सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, जीवन पूर्णतः निष्क्रिय होत आहे. व्यसनाधीनता भारत देशाला शाप आहे....
Read moreDetailsगुहागर, ता. 23 : महिलांना केंद्रबिंदू समजून शासन काम करत आहे. महिलांना सक्षम बनविण्यासाठी 'मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण' योजना राबविण्यात येत आहे. महिलांपर्यंत शासनाच्या योजना पोहचविणे ही आपली सर्वांची...
Read moreDetailsगुहागर, ता. 23 : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा मुंढर न.१ या शाळेतील विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी चे औचित्य साधून सर्व धर्म समभावचा संदेश देत राष्ट्रीय एकात्मतेची दिंडी काढली. यामध्ये पर्यावरणाचा वसा...
Read moreDetailsश्री तांदळे, श्री झिंझाड, श्री सरकटे, श्री भास्कर हांडे यांना जाहीर गुहागर, ता. 22 : पसायदान प्रतिष्ठान गुहागर यांच्यावतीने नुकतेच राज्यस्तरिय कविता व कादंबरी पुरस्कार गुणवत्ताप्रधान कलाकृतींना जाहीर करण्यात आले...
Read moreDetailsलोकगीते म्हणत दिड एकरवर अंकुर 101 ची लावणी गुहागर, ता. 22 : मनुष्यबळाअभावी ओसाड पडणाऱ्या शेत जमीनीवर सामाजिक शेत करण्याचा उपक्रम साखरी बुद्रुक खुर्द गावातील ग्रामस्थांनी यशस्वी केला आहे. आज...
Read moreDetailsगुहागर, ता. 20 : तालुक्यातील निगुंडळ हनुमान मंदिर येथे हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या कृषीदिनाचे औचित्य साधून शरदचंद्रजी पवार महाविद्यालय खरवते – दहिवली येथील...
Read moreDetailsस्तोत्रपठण, ओंकारसाधनेतून मेंदूचा विकास; डॉ. सुश्रुत केतकर रत्नागिरी, ता. 20 : अभ्यासाबरोबर, खेळ, मस्ती करावी. मुलांनी आपल्या वयात मर्यादित व अत्यावश्यक असेल तेवढाच मोबाईलचा वापर करावा. कोवळ्या वयातील मुलांना मोबाईलपासून दूर...
Read moreDetailsगुहागर, ता. 20 : तालुक्यात सतत पडत असणार्या पावसाने वित्तहानी होत आहे. पांगारी तर्फे वेळंब येथील सुवर्णा शांताराम खांबे यांच्या राहत्या घराचे पूर्णत: नुकसान झाले असून सुवर्णा यांच्या पायाला किरकोळ...
Read moreDetailsगुहागर, ता. 20 : आदर्श लोकनेते, बहुजन समाजाच्या विकासाचा ध्यास घेतलेले थोर समाज सुधारक, दीन दुबळ्यांसाठी आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत झटलेले, जनसामान्यांच्या हृदयात "देवमाणसाचे" स्थान असलेले गुहागरचे माजी आमदार कै. रामभाऊ...
Read moreDetailsगुहागर, ता. 19 : सद्गुरु श्री अनिरुध्द उपासना केंद्र गुहागरतर्फे श्री साई मंदिर शिवश्री कॉम्प्लेक्स, शिवाजी चौक गुहागर येथे रविवार दि. 21 जुलै रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त सद्गुरु चिन्मय पादुका पूजन सोहळा...
Read moreDetailsसंदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 19 : तालुक्यातील आवरे येथील रॉयल इलेव्हन क्रिकेट संघ या क्रिकेट संघातर्फे गावातील अंगणवाडी ते इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांना त्यांच्या इयत्ता प्रमाणे शैक्षणिक साहित्याचे वाटप...
Read moreDetailsजमिनीचा काही भाग नदीमध्ये कोसळला गुहागर, ता. 19 : तालुक्यात सततच्या मुसळधार पावसामुळे काल गुहागर शीर ते जामसुत मार्गावरील वासुदेव पाटील यांच्या घराजवळ रस्त्यालगत भुस्खलन होऊन जमिनीचा काही भाग नदीमध्ये...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 16 : एक पाऊल आर्थिक सक्षमतेकडे हे ब्रीद वाक्य घेऊन आर्थिक क्षेत्रात आघाडी घेऊन काम करणा-या संस्थेची दिनांक १४ जुलै २०२४ रोजी आखिल महाराष्ट्र कष्टकरी खलाशी महासंघ संचलित...
Read moreDetailsगुहागर, ता. 16 : सततच्या कोसळणऱ्या मुसळधार पावसामुळे तवसाळ फेरीबोट सेवेकडे जाणाऱ्या रस्त्यावर रात्री उन्मळून पडलेल्या सुरूच्या झाडामुळे तवसाळ जयगड फेरीबोट सेवा काही काळासाठी बंद होती. या फेरी बोट सेवेचे...
Read moreDetailsगुहागर, ता. 16 : आदर्श लोकनेते, बहुजन समाजाच्या विकासाचा ध्यास घेतलेले थोर समाज सुधारक, दीन दुबळ्यांसाठी आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत झटलेले, जनसामान्यांच्या हृदयात "देवमाणसाचे" स्थान असलेले गुहागरचे माजी आमदार कै. रामभाऊ...
Read moreDetailsगुहागर, ता. 15 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये गुहागर तालुका आरोग्य अधिकारी घनश्याम जांगीड यांचा शाळेच्या अमृत महोत्सवातील प्रकाशित करण्यात आलेली स्मरणिका व...
Read moreDetailsगुहागर, ता. 15 : तालुक्यातील चिखली साळवीवाडी येथे दि. 17 जुलै रोजी आषाढी एकादशी उत्सव साजरा करण्यात येणार असून यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व भाविकांनी दर्शनाचा...
Read moreDetailsगुहागर, ता. 15 : मच्छिमारी हा व्यवसाय खूप जोखमीचा आहे. वर्षानुवर्षे मासेमार करताना मासेमारांना समुद्रामध्ये विविध आपत्तीना तोंड द्यावे लागते. हृदय विकाराचा झटका येणे, बोटीवरून पाण्यात पडून बुडणे, विजेचा धक्का...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.