गावठी बॉम्ब हातात फुटल्याने महिला गंभीर
जांभारी फाटा येथील परिसरात २० ते २५ जिवंत बॉम्ब सापडल्याने खळबळ रत्नागिरी, ता. 19 : वाटद पोलीस चौकी हद्दीतील जांभारी फाटा येथे लाकडे आणण्यासाठी गेलेल्या महिलेच्या हातात गावठी बॉम्ब फुटल्याची धक्कादायक ...
जांभारी फाटा येथील परिसरात २० ते २५ जिवंत बॉम्ब सापडल्याने खळबळ रत्नागिरी, ता. 19 : वाटद पोलीस चौकी हद्दीतील जांभारी फाटा येथे लाकडे आणण्यासाठी गेलेल्या महिलेच्या हातात गावठी बॉम्ब फुटल्याची धक्कादायक ...
गुहागर, ता. 19 : नामवंत उद्योजक विजय उर्फ अण्णा कदम यांनी आमदार श्री. प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. त्यांचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष श्री. प्रशांत यादव यांनी ...
रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाची तयारी रत्नागिरी, ता. 19 : 'ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट' या संघटनेने देशात आणि राज्यात कार्यरत असलेल्या ऑनलाइन इंटरनेट फार्मसीच्या विरोधात उद्या बुधवार दि. ...
Guhagar News : भारतातील ६५ टक्के लोकसंख्या ३५ वर्षाखालील आहे आणि ज्याचे सरासरी वय अवघ्या २९ वर्षाच्या आसपास आहे.ही तरूणाई देशाची सर्वांत मोठी ताकद मानली जाते. विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन,कला आणि ...
रत्नागिरी, दि. 18 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील प्रवेश प्रक्रिया 21 मे 2026 पासून सुरू करण्यात आली असुन इच्छुक उमेदवारांनी http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर जाऊन 21 मे 2026 पासून ऑनलाईन पध्दतीने ...
गुहागर, ता. 18 : भारतीय नौदलाची निवृत्त झालेली युद्धनौका आयएनएस गुलदार ही दि. १८ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण आणि वेंगुर्ला जवळील निवती लाइट हाऊस येथील समुद्रात बुडविण्यात येणार असून ...
‘WISE-2026’ संमेलनाचे आयोजन गुहागर, ता. 16 : पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या पुणे इथल्या भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेने (आयआयटीएम) हवामान आणि वातावरण क्षेत्रातील स्टार्टअप्ससाठी असलेल्या आपल्या समर्पित इनक्युबेशन सेंटरचे अधिकृत उद्घाटन ...
मुंबई, ता. 16 : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे केंद्राने पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत प्रति लिटर प्रत्येकी 3 रुपयांची वाढ केली आहे. यामुळे अगोदरच महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना ...
महाराष्ट्रात ६ जूनला पोहोचणार मुंबई, ता. 16 : राज्यात उन्हाचा कडाका असह्य झाला असतानाच हवामान विभागाने एक अत्यंत दिलासादायक बातमी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून उष्णतेच्या लाटेने होरपळणाऱ्या नागरिकांना दिलासा ...
एकाच दिवसात ४ हजार ३२६ प्रकरणांचा निपटारा रत्नागिरी, ता. 15 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (नवी दिल्ली) आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण (मुंबई) यांच्या निर्देशानुसार, रत्नागिरी जिल्हा न्यायालय व ...
गुहागर, ता. 15 : पाटपन्हाळे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पदवी परिक्षेत उत्तुंग यश मिळवून गुणवत्तेची परंपरा कायम ठेवली आहे. मुंबई विद्यापीठाचा निकाल हा 55% असून देखील महाविद्यालयाचा निकाल हा 100 टक्के लागला ...
दि. २० मे पर्यंत अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश रत्नागिरी, ता, 15 : जिल्ह्यात यावर्षी पडलेली कडाक्याची थंडी आणि अवेळी पावसामुळे आंबा तसेच काजू पिकांचे नुकसान झाले आहे. या बाधित ...
भारत विकास परिषद दिव्यांग केंद्रातर्फे मिळणार मोफत पाय रत्नागिरी, ता. 14 : भारत विकास परिषद दिव्यांग केंद्र (पुणे) आणि स्कॉन प्रो. फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ स्कॉन प्रो यांच्या संयुक्त ...
जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे आदेश रत्नागिरी, ता. 14 : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार 'घनकचरा व्यवस्थापन नियम, २०२६' ची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी जिल्हास्तरीय "विशेष कक्ष" स्थापन केला ...
गुहागर, ता. 14 : चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हणे येथील स्व.वसंतराव भागवत माध्यमिक विद्यालयातील सभागृहात सोमवार दि. १८ मे २०२६ रोजी दुपारी ४.०० वा भव्य, विराट हिंदू संमेलन आयोजित केले आहे. हिंदू ...
कोकण आयुक्त रुबल अग्रवाल नवी मुंबई, ता. 13 : “आपत्ती काळात सर्व यंत्रणांनी नागरिकांच्या तक्रारी आणि अडचणींना तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी अचूक नियोजन करावे, कार्य व बचाव साहित्य तात्काळ घटनास्थळी पोहचेल, ...
गुहागर, ता. 13 : शहरातील श्री पूजा रिसोर्ट पाटपन्हाळे चे मालक श्री. राजेंद्र सिताराम आरेंकर यांना स्वराज्य सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित “राज्यस्तरीय सन्मान २०२६” सोहळ्यात “यशस्वी उद्योजक ...
श्री स्वामी समर्थ शौर्य इलेव्हन संघ विजेता तर ओम साई क्रिकेट संघ उपविजेता गुहागर, ता. 13 : तालुक्यातील पिंपर येथे दिनांक १० रोजी पिंपर प्रीमियर लीग २०२६ पर्व सहावे उत्साहात ...
गुहागर, ता. 13 : शैक्षणिक वर्ष २०२५ - २०२६ मधील माध्यमिक शालांत इ.१० वी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये गुहागर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयाची ...
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार - डॉ.विवेक नातू गुहागर, ता. 13 : डॉ.तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठान मार्गताम्हाने तालुका चिपळूण संचलित दुर्गाबाई हरि वैद्य माध्यमिक विद्यालय आणि भागिर्थिबाई सुदाम पाटील ज्युनिअर ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.