चिपळूण कामथे रुग्णालयातील महिला डॉक्टर ACBच्या जाळ्यात
रू. 4,500 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक गुहागर, ता. 04 : चिपळूण तालुक्यातील कामथे येथील शासकीय रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. कांचन मदार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 4,500 ...









