• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
10 October 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

तळवली आरोग्यवर्धिनी केंद्राला सभापती-उपसभापतींची भेट

by Mayuresh Patnakar
October 9, 2026
in Guhagar
41 1
0
Visit to Talwali Health Center
81
SHARES
232
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

वेळणेश्वर, ता. 09 : पंचायत समिती सभापती प्रणव पोळेकर व उपसभापती निलेश सुर्वे यांनी आज ०९ ऑक्टोबर रोजी (शुक्रवारी) तळवली आरोग्यवर्धिनी केंद्राला भेट देऊन तेथील आरोग्यसेवेचा आढावा घेतला. यादरम्यान त्यांनी येथील आरोग्य सेवेत आवश्यक त्या सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या. तसेच आलेल्या रुग्णांची विचारपूस करून आपल्याला मिळणारी सेवा कश्या प्रकारे दिली जात आहे याबाबतही चौकशी केली. Visit to Talwali Health Center

याठिकाणी आवश्यक असणार्‍या सुधारणा करून अधिकाधिक चांगली सेवा कश्या प्रकारे देता येईल यासाठी प्रयत्न करावेत अशा प्रकारच्या सूचना यावेळी सभापती प्रणव पोळेकर व उपसभापती निलेश सुर्वे यांनी येथील वैद्यकीय अधिकारी प्रफुलकुमार कांबळे यांना दिल्या. यावेळी सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे व भाजपचे तालुका सेक्रेटरी सचिन ओक, डॉ.भारत शेळके,आरोग्य सहाय्यक मदन जानवळकर आदी उपस्थित होते. Visit to Talwali Health Center

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarVisit to Talwali Health Centerटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share32SendTweet20
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.