• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 October 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरचे पोलीस निरीक्षक रणदिवे यांचे रिपब्लिकन (आठवले) पक्षातर्फे स्वागत

by Mayuresh Patnakar
October 15, 2026
in Guhagar
79 1
0
Welcome to Police Inspector Randive of Guhagar
156
SHARES
446
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 15 : पोलीस स्टेशन गुहागरचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक प्रवीण रणदिवे यांचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तालुका गुहागर या राजकीय पक्षातर्फे नुकतेच जंगी स्वागत करण्यात आले. Welcome to Police Inspector Randive of Guhagar

यावेळी पोलीस निरीक्षक प्रवीण रणदिवे यांचे जंगी स्वागत करताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तालुका गुहागर या राजकीय पक्षाचे तालुकाध्यक्ष संदीप कदम, सरचिटणीस सुनील गमरे, चिटणीस दशरथ पवार, असगोली गावचे पोलीस पाटील उदय असगोलकर आदी उपस्थित होते. Welcome to Police Inspector Randive of Guhagar

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarWelcome to Police Inspector Randive of Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share62SendTweet39
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.