शृंगारतळी येथे दुचाकी चोरी
सीसीटीव्हीमुळे चोर पकडला गुहागर, ता. 29 : तालुक्यातील शृंगारतळी पोलीस चौकीसमोरून सकाळच्या सुमारास दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली. सकाळी सुमारे आठ वाजता एका परप्रांतीय इसमाने दुचाकी चोरून जाणवळे रोडवरील भंगार ...
सीसीटीव्हीमुळे चोर पकडला गुहागर, ता. 29 : तालुक्यातील शृंगारतळी पोलीस चौकीसमोरून सकाळच्या सुमारास दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली. सकाळी सुमारे आठ वाजता एका परप्रांतीय इसमाने दुचाकी चोरून जाणवळे रोडवरील भंगार ...
सीसीटीव्ही कॅमेर्यात अज्ञात चोरटा कैद; आरोपीचा शोध सुरू गुहागर, ता. 29 : तालुक्यातील परचुरी येथील श्री भैरी वाघजाई ग्रामदेवता मंदिरातून सुमारे ३२ हजार रुपये किमतीचे दोन ऍम्प्लिफायर चोरीला गेल्याची घटना ...
गुहागर शहराध्यक्ष पदी संदेश भागडे तर विद्यार्थी शहराध्यक्ष पदी आर्यन वराडकर गुहागर, ता. 28 : तालुक्यातील संदेश मधुकर भागडे ऊर्फ ( बावा भागडे ) यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या गुहागर शहराध्यक्ष ...
अपघात घडल्यास याला जबाबदार कोण....? - विनोद जानवळकर गुहागर, ता. 28 : तालुक्यातील शृंगारतळी येथील सीएनजी पंपावर वाहनांची होणारी गर्दी आता जानवळे गावातील ग्रामस्थांना अपघाताला निमंत्रण देणारी ठरत आहे. सीएनजी ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ०८ तालुक्यांचाही समावेश मुंबई, ता. 28 : राज्यातील तालुक्यांमध्ये जून ते आज पर्यंत या कालावधीतील पर्जन्याची तूट व अन्य घटकांनी प्रभावित झालेल्या २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याचे आयुक्त, ...
युवकांना रोजगाराची सुवर्णसंधी; जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे आवाहन रत्नागिरी, ता. 28 : देशातील युवकांना रोजगार, स्वयंरोजगार, कौशल्य विकास व उद्योजकतेच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या प्रधानमंत्री ...
उद्यापासून देशभरातील बँका नियमित सुरू; ग्राहकांना मोठा दिलासा मुंबई, ता. 28 : बँकिंग क्षेत्रातील कर्मचारी संघटनांनी पुकारलेला संप व आंदोलनाचा निर्णय अखेर मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे सर्व बँका नियमितपणे ...
खेड येथे राज्यस्तरीय आदर्श शिक्षण पुरस्कार वितरण सोहळा गुहागर, ता. 25 : राज्यस्तरीय आदर्श शिक्षण पुरस्कारासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील २१ मान्यवरांची निवड करण्यात आली आहे. या पुरस्कारांचे वितरण ४ ऑक्टोबर २०२६ ...
विभागीय स्पर्धा परीक्षेतून पदोन्नती देण्याचा प्रस्ताव गुहागर, ता. 25 : शासनाने महसूल विभागाचा नवीन आकृतिबंध तयार केला असून नियुक्तीच्या नियमांतही सुधारणा केली आहे. आता यात आणखी बदल करण्यात येणार आहे. ...
शिक्षक बदल्यांवरून लोकप्रतिनिधी पंचायत समितीची मासिक सभेत आक्रमक गुहागर, ता. 25 : तालुक्यासाठी मुळातच ११४ शिक्षक संख्या कमी आहेत. अशामध्येच आणखी ३९ शिक्षकांच्या जिल्हा बदल्या झाल्या आहेत. आत्ता पुन्हा १४ ...
गुहागर, ता. 25 : नमन लोककला संस्था शाखा - गुहागर यांच्या वतीने स्नेह मेळावा गुहागर बाजार, शृंगारतळी येथे आयोजित करण्यात आला होता. या सभेमध्ये कलाकारांच्या भविष्यासाठी नियोजन करण्यात आले. नमन ...
शेतकरीवर्गातून समाधान रत्नागिरी, ता. 24 : जिल्ह्यात गेले दोन दिवस सायंकाळनंतर पडणारा पाऊस भात व नाचणी पिकासाठी अत्यंत पूरक असल्याचे शेतकरीवर्गातून सांगितले जात आहे. जून महिन्यामध्ये लागवड झालेल्या भातपिकाला आता ...
महीना 100 युनिट पर्यंत ग्राहकांसाठी प्रधानमंत्री सुरज मोफत वीज योजनेसोबत राज्य सरकारची स्मार्ट योजना गुहागर, ता. 24 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक व घटनात्मक पदावरील कार्यकाळास 25 वर्ष पूर्ण ...
दुभंगलेले ओठ आणि टाळूवर मोफत यशस्वी शस्त्रक्रिया रत्नागिरी, ता. 24 : शासनाच्या 'सेवा संकल्प अभियान' अंतर्गत राबविण्यात आलेल्या आरोग्य तपासणी मोहिमेत चिंचघरी आग्रेवाडी अंगणवाडीतील तीन वर्षांची चिमुरडी कु. हर्षाली सीताराम ...
अंजनवेल, वेलदूर, रानवी शेतकऱ्यांची शासनाकडे मागणी गुहागर, ता. 24 : तालुक्यातील अंजनवेल-कातळवाडी, वेलदूर-घरटवाडी व रानवी येथील एन्रॉन कंपनीसाठी भूसंपादन १९९४ साली झाले. यावेळी सुमारे ६१० हेक्टर जमीन महाराष्ट्र शासनाने एन्रॉनच्या ...
पुलाचा सुमारे ३५ गावांसह २८ हजार ग्रामस्थांना लाभ गुहागर, ता. 23 : गुहागर तालुक्यातील काजुर्ली व चिपळूण तालुक्यातील वीर-देवपाट या दोन गावांना जोडणाऱ्या कापशी नदीवरील प्रस्तावित पुलाच्या हालचालींना वेग आला ...
नवी दिल्ली, ता. 23 : अटलांटिकमधील चक्रीवादळाचा हंगाम एका अभूतपूर्व टप्प्यावर पोहोचला आहे. २१ सप्टेंबरपर्यंत एकही चक्रीवादळ निर्माण झालेले नाही. हंगामातील इतक्या उशिरापर्यंत हा भाग चक्रीवादळमुक्त राहण्याची घटना एका शतकाहून ...
गुहागर, ता. 23 : गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीतील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल युनिटच्या वतीने गुहागर शहरातील बाग येथील समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. आरजीपीपीएल युनिटच्या ...
गणपती दर्शनाच्या निमित्ताने सभापती, उपसभापतींची भेट घेतल्याची चर्चा गुहागर, ता. 23 : तालुक्यातील गोळवली येथील एका कार्यक्रमात गुहागर पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर यांनी पालकमंत्र्यांकडे आम्ही एमआयडीसीची मागणी केलेली असून ...
सरकारचा 'रोडमॅप' तयार; खरिपासाठी ३० ऑक्टोबर रोजी दुष्काळ जाहीर करणार गुहागर, ता. 22 : राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करण्यासाठी सुधारित कार्यपद्धती निश्चित केली आहे. क्षेत्रीय सर्वेक्षणात पिकांचे नुकसान ३३ टक्क्यांपेक्षा ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.