गोपाळगड किल्ला शासनाला सुपूर्त करावा
गुहागर सभापतींचे पालकमंत्र्यांना निवेदन गुहागर, ता. 30 : तालुक्यातील मौजे अंजनवेल येथील गोपाळगड किल्ला महाराष्ट्र राज्य पुरातत्व व महसूल विभागाने शासनाच्या नावे होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याबाबत गुहागर ...











