Tag: मराठी बातम्या

गुहागरमध्ये भाजप अँक्टीव्ह मूडमध्ये

रविंद्र चव्हाणांच्या दौऱ्याने नाराजी नाट्यावर पडदा, महायुतीच्या प्रचाराला जोरदार प्रारंभ गुहागर, ता. 11 :  उमेदवारी न मिळाल्याने काहीसे नाराज असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आपली नाराजी झटकून पुन्हा एकदा महायुतीच्या ...

The real food provider is the farmer

शेतकरी हाच खरा अन्नदाता

शशिकांत लिंगायत; विद्यार्थ्यांनी घेतला भात कापणीचा अनुभव रत्नागिरी, ता. 11 : महात्मा गांधीजींच्या विचारप्रणाली नुसार खरा भारत देश हा खेड्यात नांदतो. त्यांच्या खेड्याकडे चला या विचारानुसार ग्रामीण जीवनाचा अनुभव मिळावा ...

RPI Started Bendal campaign

राजेश बेंडल यांच्या प्रचारात रिपब्लिकन पक्ष उतरला

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 11 : तालुक्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तालुका गुहागर या रिपब्लिकन पक्षाची बैठक शृंगारतळी मधील गुहागर बाजार येथील लोकनेते, माजी आमदार, स्वर्गीय रामभाऊ बेंडल सभागृहात ...

आरे वाकी पिंपळवट ग्रामस्थांचा उबाठा गटात प्रवेश

गुहागर, ता. 09 : तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत आरे वाकी पिंपळवट कार्यक्षेत्रामधील राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटातील वाकी पश्चिम वाडी या वाडीतील ग्रामस्थ, मुंबई मंडळाचे कार्यकर्ते आरे वाकी पिंपळवट ग्रामपंचायत सदस्य ...

There is no difference of opinion in the Mahayuti

रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीत मतभेद नाही

रवींद्र चव्हाण; जास्तीत जास्त जागा जिंकून निर्विवाद बहुमत येणार रत्नागिरी, ता. 09 : जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात महायुतीत आता कुठेही मतभेद नाहीत. जिल्हातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी एकत्र ...

Mahayuti workers meeting in Guhagar

विरोधकांनाही बहिणींचे महत्त्व आत्ता कळले

खासदार शिंदे, संपूर्ण परिवाराचा विचार मुख्यमंत्री करतात गुहागर, ता. 7 : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला विरोध करण्यासाठी कोर्टात जाणारे, चेष्‍टा करणारे, पैसे कसे देणार असे प्रश्र्न विचारणाऱ्या विरोधकांनाही आता बहीण ...

Indian-origin woman Vice President of the United States

भारतीय वंशाची उषा चिलुकुरी अमेरिकेच्या दुसऱ्या महिला उपराष्ट्रपती

वॉशिंग्टन, ता. 08 : अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीच्या लढाईतून जो बायडेन माघार घेतल्यावर, भारतीय वंशाची व्यक्ती प्रथमच अध्यक्ष होईल का, असा प्रश्न उपस्थित झाला होता. उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्या माध्यमातून असा एक ...

Special Camp at Radha Purushottam Patwardhan School

एन.एस.एस. मधून सशक्त संस्कारित नागरिक घडतात; सतीश शेवडे

रत्नागिरी, ता. 08 : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विशेष निवासी श्रमसंस्कार शिबीराच्या उद्घाटनात सतीश शेवडे यांनी प्रतिपादन केले. राधा पुरुषोत्तम पटवर्धन माध्यमिक विद्यामंदिर, ...

Kartikotsav at Kopri Narayan Temple

श्री देव कोपरी नारायण मंदिरात कार्तिकोत्सव

गुहागर, ता. 08 : गुहागर वरचापाट येथील श्री देव कोपरी नारायण मंदिरात बुधवार 13  ते 17 नोव्हेंबर 2024 या दिवसात कार्तिकोत्सव साजरा करण्यात येणार आहे. तसेच दिनांक 11 व 12 रोजी श्री गजानन महाराज व श्री स्वामी समर्थ ...

Burglary at Mundhar Angre Wadi

मुंढर पुर्व आग्रेवाडी येथे घरफोडी

१ लाख २१ हजार ५०० रुपये किंमतीच्या वस्तूंची चोरी गुहागर, ता. 7 : तालुक्यातील मुंढर पुर्व आग्रेवाडीतील वसंत रामचंद्र आग्रे यांचे घर अज्ञात चोरटयांनी फोडले. घरातील विविध वस्तू चोरल्या. त्यांची ...

Training of teachers in Palshet school

पालशेत विद्यालयात नवनियुक्त शिक्षकांचे प्रशिक्षण

गुहागर, ता. 07 : तालुक्यातील नव्याने रुजू झालेल्या सर्व नवनियुक्त शिक्षण सेवकांचे प्रशिक्षण 4 नोव्हेंबर 2024 ते 10 नोव्हेंबर 2024 या कालावधीमध्ये आर पी पालशेतकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पालशेत ...

Voter awareness under sweep initiative

स्वीप उपक्रमाअंतर्गत मतदार जनजागृती

पथनाट्याचे आयोजन; प्राथमिक शिक्षकांचा स्वयंस्फूर्तीने भव्य प्रतिसाद गुहागर, ता. 07 : 264 गुहागर विधानसभा स्वीप उपक्रमांतर्गत गुहागर तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांची मतदार जनजागृती भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ...

Students will benefit if the bus leaves late

मुंबई तवसाळ बस उशिरा सुटल्यास विद्यार्थ्यांची गैरसोय टळेल

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 07 : गुहागर डेपो मधुन दुपारी ०१:३०  वाजता सुटणारी मुंबई तवसाळ ही एस. टी. गाडी आबलोली मध्ये दुपारी ०३ वाजता येते व सायंकाळी ०४ वाजता तवसाळ ...

Retreat of Jarange Patil

मतविभाजन टाळण्यासाठी जरांगें पाटीलांची माघार

गणेश कदम; स्वत:ची उमेदवारी घेतली मागे संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 06 : गेल्या लोकसभेला महायुतीला जरांगें फॅक्टर चांगलाच महागात पडल्याने विधानसभेला जरांगेंनी उमेदवार उभे करावे म्हणून देव पाण्यात ठेवून बसलेल्या ...

Vikhare family welcomed Gandhi

विखारे कुटुंबियांनी केले मनसे उमेदवार गांधी याचे स्वागत

गुहागर, ता. 06 : गुहागर विधानसभा निवडणुकी मधील मनसे पक्षाचे उमेदवार व गुहागर तालुका वैश्यवाणी समाजाचे सदस्य श्री प्रमोद गांधी यांचे गुहागर विखारे कुटुंबाचे कडून शाल व श्रीफळ देऊन  स्वागत ...

Raj Thackeray's campaign meeting in Guhagar

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुहागरात प्रचार सभा

दि.८ नोव्हेंबर रोजी पाटपन्हाळे हायस्कूल पटांगण गुहागर, ता. 06 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागरचे उमेदवार प्रमोद गांधी यांच्या प्रचारासाठी मनसेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांची जाहीर सभा शुक्रवार दिनांक ८ ...

Provincial Conference of Sanskrit Bharati at Chiplun

परशुराम भूमित संस्कृतभारतीचे प्रांतसंमेलन

संस्कृत भाषेत रंगणार कार्यक्रम, आगामी कार्याची दिशाही ठरणार गुहागर, ता. 06 : संस्कृतभारतीच्या कोंकणप्रांताचे संमेलन यावर्षी दिनांक ९ व १० नोव्हेंबर २०२४ या कालावधीत श्री क्षेत्र परशुराम येथील एस.पी.एम. इंग्लिश ...

Guhagar police route march at Sringaratali

शृंगारतळी बाजारपेठेतून गुहागर पोलिसांचे रूट मार्च

गुहागर, ता. 06 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुहागर तालुक्यामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता गुहागर पोलिसांच्या वतीने शृंगारतळी बाजारपेठेतून रूट मार्च करण्यात आले. Guhagar police route march at Sringaratali ...

Financial assistance from Chiplun Urban Bank

चिपळूण अर्बन बँकेकडून ट्रॅव्हल्स खरेदीसाठी अर्थ सहाय्य

गुहागर, ता. 06 : ग्राहकांना विनम्र आणि विश्वासाची सेवा देणाऱ्या चिपळूण अर्बन को. ऑप. बँक शाखा गुहागर कडून तालुक्यातील अडूर येथील पिपंळेश्वर ट्रॅव्हल्सचे मालक विक्रांत वानरकर यांना दीपावली पाडव्याच्या शुभ ...

Crowd of tourists in Guhagar

दिवाळी सुट्ट्यांमुळे पर्यटकांची गुहागरात गर्दी

सायंकाळी किनाऱ्यावर जाण्यास मज्जाव, पर्यटकांनी व्यक्त केली नाराजी गुहागर, ता. 06 :  दिवाळी सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी कोकणातील पर्यटन केंद्रबिंदू म्हणून नावारूपास येत असलेल्या गुहागरात मोठी गर्दी केली आहे. गुहागर चौपाटीसह तालुक्यातील ...

Page 1 of 291 1 2 291