• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
17 July 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

संतोष सावर्डेकर यांची कृषि महाविद्यालयास भेट

by Guhagar News
July 4, 2025
in Guhagar
114 1
0
Visit of Santosh Sawardekar to Agriculture College
224
SHARES
640
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 04 : शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय, खरवते-दहिवली येथे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोलीचे नवनिर्वाचित कुलसचिव डॉ. संतोष सावर्डेकर यांनी नुकतीच  सदिच्छा भेट दिली. कुलसचिव पदी नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच सावर्डेकर यांनी महाविद्यालयाला सदिच्छा भेट दिली. Visit of Santosh Sawardekar to Agriculture College

या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील यांनी त्यांचे स्वागत व सत्कार केला. यावेळी डाॅ.संतोष सावर्डेकर यांनी सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व चिपळूण संगमेश्वर मतदार संघाचे आमदार शेखरजी निकम यांचे विशेष आभार मानत सह्याद्रि परिवाराशी असणाऱ्या जिव्हाळ्याच्या नात्याला उजाळा दिला.स्वर्गीय माजी खासदार गोविंदरावजी निकम साहेबांच्या आशिर्वाद व पाठिंब्यावर आपले सर्व शिक्षण पुर्ण झाले.त्यांनी दिलेला आधार व आपुलकी याला मी कधीही उतराई होवू शकत नाही तसेच आमदार शेखर निकम यांचे सहाय्य मी विसरु शकत नाही असे प्रतिपादन कुलसचिव डॉ.संतोष सावर्डेकर यांनी केले व येणाऱ्या काळामध्ये शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयास माझे संपूर्ण सहकार्य राहील असे आश्वासन दिले.या वेळी सह्याद्रि क्रीडा प्रबोधिनी चे अध्यक्ष अनिरुद्ध निकम,महाविद्यालयाचे कृषि विभाग प्रमुख डाॅ.हरिश्चंद्र भागडे व सर्व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. Visit of Santosh Sawardekar to Agriculture College

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarVisit of Santosh Sawardekar to Agriculture Collegeटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share90SendTweet56
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.