वरवेली ग्रामपंचायत सदस्यांचा राजीनामा
अद्यापही कारण गुलदस्त्यात; सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी विरोधात सर्व सदस्य एकटवले गुहागर, ता. 2: महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमानंतर वरवेली ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी राजीनामा सरपंच नारायण आगरे यांना दिला. यामागे गावात राबविण्यात येणाऱ्या जलजीवन ...
















