• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
12 May 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रत्नागिरीतील १५ पोलिसांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर

by Guhagar News
April 30, 2025
in Ratnagiri
97 1
0
191
SHARES
546
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 30 : महाराष्ट्र पोलिस दलामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल रत्नागिरी जिल्हा पोलिस दलात कार्यरत असलेल्या १५ पोलिस अधिकारी-अंमलदारांना पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह २०२४ जाहीर झाले आहे. उद्या १ मे रोजी या सन्मानचिन्हाने सर्वांना गौरविण्यात येणार आहे. Director General’s Medal of Honor announced for police

यामध्ये प्रवर्ग-१० यामध्ये विशेष सेवा करणारे रत्नागिरी पोलिस मुख्यालयातील हवालदार नितीन डोळस यांचा समावेश आहे, तर प्रवर्ग-८ म्हणजे १५ वर्षे सेवा केल्याप्रकरणी रत्नागिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे, महामार्ग पोलिस मदत केंद्र कशेडीचे सहायक पोलिस फौजदार सुधाकर रहाटे, महामार्ग पोलिस मदत केंद्र हातखंबाचे सहायक पोलिस फौजदार संजय मुरकर, देवरुख पोलिस स्थानकाचे सहायक पोलिस फौजदार दीपक पवार, रत्नागिरी शहर पोलिस स्थानकाचे सहायक पोलिस फौजदार राजेंद्र सावंत, रत्नागिरी जिल्हा वाहतूक शाखेचे हवालदार दिनेश आखाडे, महामार्ग पोलिस मदत केंद्र कशेडीचे हवालदार विजय मोरे, पूर्णगड पोलिस स्थानकाचे हवालदार प्रकाश झोरे व महिला हवालदार सोनाली शिंदे, अलोरे पोलिस स्थानकाचे हवालदार दीपक ओतारी, जयगड पोलिस स्थानकाचे हवालदार मिलिंद कदम, चिपळूण पोलिस स्थानकाचे हवालदार प्रीतेश शिंदे, दापोली पोलिस स्थानकाचे हवालदार संतोष सडकर, पूर्णगड पोलिस स्थानकाचे सहायक पोलिस फौजदार महेश सावंत  व महेश मुरकर यांचा समावेश आहे. Director General’s Medal of Honor announced for police

Tags: Director General's Medal of Honor announced for policeGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share76SendTweet48
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.