• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
12 May 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मुंढर येथे प्लंबिंग कोर्सचे उद्‌घाटन

by Ganesh Dhanawade
May 1, 2025
in Guhagar
101 1
0
Plumbing course inaugurated at Mundhar

प्रशिक्षणामध्ये मार्गदर्शन करताना डॉ. तात्यासाहेब नानू स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विनय नातू

198
SHARES
566
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 01 :  तालुक्यातील मुंढर येथील श्री सिद्धिविनायक विद्यामंदिर येथे ज्ञानदा गुरुकुल पुणे’ व डॉ. तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्लंबिंग टेक्नॉलॉजी कौशल्य प्रशिक्षणाचा शुभारंभ नुकताच संपन्न झाला. ३० दिवसांचे हे प्रशिक्षण असून १८ वर्षे पूर्ण प्रशिक्षणार्थी यामध्ये सहभागी होऊ शकणार आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी तालुक्यातील जास्तीत जास्त तरुणांनी या प्रशिक्षणामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. Plumbing course inaugurated at Mundhar

या उद्‌घाटन कार्यक्रमाला ज्ञानदा गुरुकुल पुणेचे अध्यक्ष अभय मठ, संचालक मिलींद डांगे, टेक्निकल हेड सूरज पाटील, प्रशिक्षक गणेश खंडाळे, डॉ. तात्यासाहेब नानू स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विनय नातू, उद्‌योजक भगवान कदम, मंगेश जोशी, सामाजिक कार्यकर्त्या अपूर्वा बारगोडे, विनायक लांजेकर, उपसरंपच सुभाष दळवी, कॅप्टन रविंद्र शिर्के, विवेक भिडे, कौंढर सरपंच सौ. गुजर, सागर दळवी, स्वप्नील आग्रे, सौ. मांजरेकर प्रतिष्ठानच्या पाचही शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. Plumbing course inaugurated at Mundhar

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarPlumbing course inaugurated at MundharUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share79SendTweet50
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.