• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
12 May 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रागिनी आरेकर यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षिका पुरस्कार

by Ganesh Dhanawade
April 29, 2025
in Ratnagiri
95 1
0
National Model Teacher Award
187
SHARES
534
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 29 : भारत सरकार व  नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन (रजि.)  राष्ट्रीय पुरस्कार वितरण समिती आयोजित दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात व गोवा या राज्यातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या निवडक व्यक्तीची निवड या राष्ट्रीय समितीमार्फत करण्यात आली आहे. National Model Teacher Award

रविवार दि. २७ एप्रिल २०२५ रोजी रवींद्र भवन, सांखळी, गोवा या ठिकाणी झालेल्या पुरस्कार सोहळ्यात सौ. आरेकर मॅडम यांना सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे स्वरुप विशेष प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह, म्हैसूर फेटा, चंदनाचा  हार व भारत सरकारचे मा. केंद्रीय मंत्री यांचेकडून अभिनंदन पत्र असे आहे. या पूर्वी त्यांना याच शैक्षणिक वर्षात राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देखील मिळाला होता. त्यांच्या या यशासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. रोहित जाधव सर आणि सर्व शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले. National Model Teacher Award

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNational Model Teacher AwardNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share75SendTweet47
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.