News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

गुहागर वरचापाट रस्त्याची दुरावस्था

Bad condition of Guhagar Varchapat road

गुहागर शहर शिवसेनेची पालकमंत्र्यांकडे निधीची मागणी गुहागर, ता. 26 : गुहागर शहरातून वेलदूरकडे जाणाऱ्या वरचापाट आरे पुलापर्यंत रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले असून...

Read moreDetails

अखिल तालुका प्राथमिक शिक्षक संघाचा गुणगौरव सोहळा

Appreciation Ceremony of Primary Teachers Union

गुहागर, ता. 26 : गेली 31 वर्षाची विद्यार्थी गुणगौरव सोहळाची परंपरा कायम राखत अखिल परिवार गुहागरचा विद्यार्थी गुणगौरव व विद्यार्थी शिक्षक पालक मेळावा  छत्रपती शिवाजी महाराज सभागृह ग्रामपंचायत पाटपन्हाळे हॉल...

Read moreDetails

ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या सुरू करण्याची मागणी

Demand to start closed ST rounds

गुहागर, ता. 26 : गुहागर तालुक्यातील ग्रामीण भागात रस्त्याच्या दुतर्फा झाडी वाढल्यामुळे तसेच खराब बाजूपट्टी, रस्त्याला पडलेल्या खड्यांमुळे अनेक एसटी बसफेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. खराब झालेल्या या ग्रामीण भागातील रस्त्यांची...

Read moreDetails

प्राचीन काळापासून भारतीयांना गन्धशास्त्र अवगत- डॉ. संकेत पोंक्षे

Odorology has been known since ancient times

रत्नागिरी, ता. 23 : विविध सुगंध, सुगंधी द्रव्य, गुणधर्मांचे व वापराचे ज्ञान प्राचीन भारतीयांना होते. याचे अनेक संदर्भ ऋग्वेद, अथर्ववेद, यजुर्वेद यामध्ये आलेले आहेत. रामायण, महाभारतामध्येही सुगंधी तेलाचे उल्लेख आहेत. कौटिलीय...

Read moreDetails

राजापूर भू गावातून पहिले भूमिपुत्रांचे आंदोलन

Movement of Bhoomiputra from Rajapur Bhu Village

26 ऑगस्ट पासून रत्नागिरी येथे आमरण उपोषण सुरू गुहागर, ता. 23 : कोकणात काय नको या विषयावर भरपूर आंदोलने होतात पण कोकणाला नेमके काय हवे हे सांगणारे पहिले सकारात्मक आंदोलन...

Read moreDetails

पाटपन्हाळे महाविद्यालयात मुलाखत कौशल्य विकास कार्यशाळा

Interview skill development workshop

गुहागर, ता. 23 : तालुक्यातील पाटपन्हाळे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयामध्ये वाणिज्य विभागाच्या वतीने एक दिवशीय मुलाखत  कौशल्य विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना पदवीनंतर नोकरी करावी लागते अशावेळी...

Read moreDetails

दहीहंडीसाठी पोलिसांकडून नियमावली जाहीर

Rules for Dahi Handi announced

मुंबई, ता. 23 : मुंबईत दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा केला जातो. मंगळवार दि. 27 रोजी हा सण अवघ्या महाराष्ट्रात साजरा केला जाणार आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी व त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी...

Read moreDetails

311 गावांचे क्षेत्र पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित

चिपळूण, खेड, लांजा, राजापूर, संगमेश्वर मधील हरकती 60 दिवसांत पाठवा रत्नागिरी, ता. 22 : केंद्र शासनाच्या पर्यावरण, वने व वातावरण बदल यांनी पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित करण्यासाठी अधिसूचना प्रसिध्दीसाठी दिली...

Read moreDetails

पाटपन्हाळे महावि‌द्यालयात सदभावना दिवस साजरा

Patpanhale College Celebrates Goodwill Day

गुहागर, ता. 22 : तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आय. क्यु. ए. सी. अंतर्गत सांस्कृतिक विभागाच्यावतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांच्या...

Read moreDetails

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना

Chief Minister Tirtha Darshan Yojana

60 वर्षावरील नागरिकांनी 31 ऑक्टोबर पूर्वी अर्ज करावेत; सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे रत्नागिरी, दि. 22 : राज्यातील सर्व धर्मियांमधील 60 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी देशातील महत्वाच्या तीर्थ क्षेत्रांची मोफत...

Read moreDetails

भाजपा तालुकाध्यक्षांच्या आरोपांना जशाच तसे उत्तर देऊ

Press conference

गुहागर उबाठाचे तालुकाप्रमुख सचिन बाईत यांचा पत्रकार परिषदेतून इशारा गुहागर, ता. 22 : आ. जाधव यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने तालुक्याचा विकास झाला. १४० कि.मी. चे रस्ते जिल्हा मार्ग करुन रस्त्यांसाठी...

Read moreDetails

गुहागरातील सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवा

Install CCTV in schools

गुहागर उबाठा महिला आघाडी तालुकाध्यक्ष नेत्रा ठाकूर यांची मागणी गुहागर, ता. 22 : बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर शासकीय, खासगी शाळांमध्ये मुलींमध्ये असुरक्षितता निर्माण झालेली असून त्यांच्या सुरक्षिततेसाठी गुहागर तालुक्यातील सर्व शाळा...

Read moreDetails

अर्थसंकल्प, टॅक्सऑडिट, आर्थिक गुन्ह्यांबाबत सीएंचे चर्चासत्र

CA seminar at Ratnagiri

रत्नागिरी, ता. 21 : रत्नागिरी सीए ब्रॅंचतर्फे खेर्डी येथील हॉटेल तेज ग्रॅण्ड येथे अर्थसंकल्प विवेचन, आर्थिक गुन्हे व टॅक्स ऑडिट फॉर्ममधील बदल याविषयी चर्चासत्र पार पडले. यासाठी प्रमुख वक्ते म्हणून...

Read moreDetails

मुंढर येथे गरीब, गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत वाटप

Financial help to poor, needy students

मार्गताम्हाने येथील डाँ. तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठानचा उपक्रम गुहागर, ता. 21 : चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने येथील डाँ. तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने सर्व समाजातील आर्थिकदृष्ट्या गरीब, गरजू व होतकरु शालेय मुलींना...

Read moreDetails

गुहागरमध्ये ५० लाख महिलांचा एसटी प्रवास

Increase in number of women passengers in Guhagar

महिला सन्मान योजना, गुहागर आगार प्रमुखांची माहिती गुहागर, ता. 21 : महिला सन्मान योजनेंतर्गत गुहागर बसस्थानकामार्फत वर्षभरात तालुक्यातील ४९ लाख ७७ हजार महिलांनी या योजनेचा लाभ घेऊन एसटीतून प्रवास केल्याची...

Read moreDetails

तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धा

Rainy sports competition

कोळवली हायस्कूल खो-खो संघ मुलींचा विजेता तर मुलांचा उपविजेता संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 21 : क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा कार्यालय विभाग रत्नागिरी यांच्या वतीने...

Read moreDetails

सायलेत कृषीदुतांनी राबविले कृषी प्रदर्शन

Agricultural Exhibition conducted by Agricultural Envoys

गुहागर, ता. 21 : खरवते-दहिवली येथील शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या कृषीदूत विद्यार्थ्यांनी सायले (ता- संगमेश्वर) येथे नुकतेच 'ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत' शेती अवजारे, अत्याधुनिक यंत्रे व माहितीपत्रके यांचे...

Read moreDetails

लाडकी बहीण ‘शुभारंभ’साठी गुहागरातून ७१ एसटी बस

ST Employees Strike

सुमारे ३ हजार महिलांचा समावेश, ग्रामीण भागातील प्रवासी व शालेय मुलांची होणार गैरसोय गुहागर, ता. 21 :  मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ रत्नागिरी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते आज (बुधवार...

Read moreDetails

लाडक्या बहिणींचे उपमुख्यमंत्री यांच्याशी संवाद कार्यक्रम

Dialogue program with beloved sister

रत्नागिरी, ता. 20 : लाडकी बहीण योजनेसंबंधी लाडक्या बहिणीशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन भाजपने राज्यभरात केले. रत्नागिरीत दि यश फाउंडेशन नर्सिंग कॉलेजच्या क्रीडांगणावर हा कार्यक्रम झाला. या...

Read moreDetails

कृषि महाविद्यालयामध्ये साहित्य कला भित्तिपत्रकाचे अनावरण

Literature Art Mural Unveiled at Dahivali

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 20 : चिपळूण तालुक्यातील शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालय, खरवते दहिवली येथे दि.१५ ऑगस्ट २०२४ रोजी ७८ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून साहित्य व कला भित्तिपत्रकाचे अनावरण...

Read moreDetails
Page 88 of 305 1 87 88 89 305