गुहागर, ता. 26 : वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसाने संपूर्ण गुहागर तालुक्याला चांगलेच झोडपून काढले आहे. या वादळी वाऱ्याचा फटका घरे, गोठे आणि झाडांना बसला आहे. यामुळे मोठी नुकसानी झाली आहे....
Read moreDetailsगुहागर, ता. 26 : धर्म चाहे कोई भी हो, अच्छे इंसान बनो, क्योंकि हिसाब सिर्फ कर्म का होता है, धर्म का नहीं, कायद्या पेक्षा आधुनिक समाजात चांगला माणूस निर्माण करण्यासाठी...
Read moreDetailsनागरून ठेवलेल्या बोटी तरंगल्या, प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन गुहागर, ता. 26 : गेली आठवडाभर धो धो कोसळणाऱ्या पावसाने गुहागर तालुक्यातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत केले आहे. एकीकडे घरे, गोठे, बांध कोसळणे, झाडे...
Read moreDetailsनवागतांच्या स्वागतासाठी मान्यवरांची मांदियाळी गुहागर, ता. 25 : रिगल कॉलेज शृंगारतळी येथे दिनांक 24 जुलै 2024 रोजी विविध विभागांमधील प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. प्रथम रिगल...
Read moreDetailsस्व. रामभाऊ बेंडल आदरांजली सभेत कुणबी समाजोन्नती संघ तालुकाध्यक्ष पांडुरंग पाते यांचा निर्धार गुहागर, ता. 25 : कुणबी या बहुजन समाजाच्या विविध मागण्यांना आवाज उठविण्यासाठी विधानसभेमध्ये एकही प्रतिनिधीत्व नाही. यासाठी...
Read moreDetailsजिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या सूचना, गुहागरमध्ये आरोग्य आढावा बैठक गुहागर, ता. 25 : प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्तरावर दर शनिवारी आरोग्य मेळावा थीमप्रमाणे आयोजित करण्याच्या सूचना गुहागर दौऱ्यास जिल्हा आरोग्य...
Read moreDetails02 ऑगस्ट रोजी श्रीदेव व्याडेश्वर देवस्थान परशुराम सभागृह गुहागर, ता. 25 : श्री संत शिरोमणी नामदेव महाराज शिंपी समाज मंडळ गुहागरच्या वतीने संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा शुक्रवार...
Read moreDetailsमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी घेतला मदतीसाठी पुढाकार गुहागर, ता. 25 : तालुक्यात सतत पडत असणाऱ्या पावसाने वित्तहानी होत आहे. पांगारी तर्फे वेळंब येथील सुवर्णा शांताराम खांबे यांच्या राहत्या घराचे पूर्णतः...
Read moreDetailsगुहागर, ता. 24 : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे खूपच नूकसान झाले आहे. आज सकाळी ७.३० च्या सुमारास बुधल घाटी याठिकाणी मुख्य रस्त्याच्या लगत असलेल्या महावितरणच्या...
Read moreDetailsगुहागर भाजपाचा आक्रमक पवित्रा; १५ दिवसात सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा गुहागर, ता. 24 : तालुक्यातील विकसनशील बाजारपेठ असणाऱ्या आबलोली येथील बँक ऑफ इंडिया शाखेच्या कारभाराबाबत सर्व परिसरातील बँक ग्राहकांकडून...
Read moreDetailsगुहागर तालुका मुस्लिम समाज संस्थेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन गुहागर, ता. 23 : विशालगडाच्या गजापूर येथील निष्पाप महिला, पुरुष, वयोवृद्ध व लहान मुलांवर झुंडीने येऊन भ्याड हल्ला करणाऱ्या तसेच पवित्र मशिदीची...
Read moreDetailsगुहागर, ता. 23 : अमली पदार्थांमुळे अनेक तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. तरुण पिढी व्यसनाधिन होऊन त्यांचे सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, जीवन पूर्णतः निष्क्रिय होत आहे. व्यसनाधीनता भारत देशाला शाप आहे....
Read moreDetailsगुहागर, ता. 23 : महिलांना केंद्रबिंदू समजून शासन काम करत आहे. महिलांना सक्षम बनविण्यासाठी 'मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण' योजना राबविण्यात येत आहे. महिलांपर्यंत शासनाच्या योजना पोहचविणे ही आपली सर्वांची...
Read moreDetailsगुहागर, ता. 23 : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा मुंढर न.१ या शाळेतील विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी चे औचित्य साधून सर्व धर्म समभावचा संदेश देत राष्ट्रीय एकात्मतेची दिंडी काढली. यामध्ये पर्यावरणाचा वसा...
Read moreDetailsश्री तांदळे, श्री झिंझाड, श्री सरकटे, श्री भास्कर हांडे यांना जाहीर गुहागर, ता. 22 : पसायदान प्रतिष्ठान गुहागर यांच्यावतीने नुकतेच राज्यस्तरिय कविता व कादंबरी पुरस्कार गुणवत्ताप्रधान कलाकृतींना जाहीर करण्यात आले...
Read moreDetailsलोकगीते म्हणत दिड एकरवर अंकुर 101 ची लावणी गुहागर, ता. 22 : मनुष्यबळाअभावी ओसाड पडणाऱ्या शेत जमीनीवर सामाजिक शेत करण्याचा उपक्रम साखरी बुद्रुक खुर्द गावातील ग्रामस्थांनी यशस्वी केला आहे. आज...
Read moreDetailsगुहागर, ता. 20 : तालुक्यातील निगुंडळ हनुमान मंदिर येथे हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या कृषीदिनाचे औचित्य साधून शरदचंद्रजी पवार महाविद्यालय खरवते – दहिवली येथील...
Read moreDetailsस्तोत्रपठण, ओंकारसाधनेतून मेंदूचा विकास; डॉ. सुश्रुत केतकर रत्नागिरी, ता. 20 : अभ्यासाबरोबर, खेळ, मस्ती करावी. मुलांनी आपल्या वयात मर्यादित व अत्यावश्यक असेल तेवढाच मोबाईलचा वापर करावा. कोवळ्या वयातील मुलांना मोबाईलपासून दूर...
Read moreDetailsगुहागर, ता. 20 : तालुक्यात सतत पडत असणार्या पावसाने वित्तहानी होत आहे. पांगारी तर्फे वेळंब येथील सुवर्णा शांताराम खांबे यांच्या राहत्या घराचे पूर्णत: नुकसान झाले असून सुवर्णा यांच्या पायाला किरकोळ...
Read moreDetailsगुहागर, ता. 20 : आदर्श लोकनेते, बहुजन समाजाच्या विकासाचा ध्यास घेतलेले थोर समाज सुधारक, दीन दुबळ्यांसाठी आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत झटलेले, जनसामान्यांच्या हृदयात "देवमाणसाचे" स्थान असलेले गुहागरचे माजी आमदार कै. रामभाऊ...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.