Guhagar

News of Guhagar Taluka

आरजीपीपीएल मधून 1300 मेगावॉट वीजनिर्मिती सुरू

Power generation started from RGPPL

वीज निर्मिती होऊनही कामगारांवर अन्याय  गुहागर, ता. 27 : गॅसच्या वाढलेल्या किंमती आणि वीजेची मागणी नसल्याने बंद पडलेला गुहागर तालुक्यातील रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्प (आधीचा दाभोळ) पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी...

Read moreDetails

“आम्ही कोकणस्थ” संस्थेतर्फे प्रथमोपचार पेटी वाटप

Distribution of first aid kits to villagers in Palshet

पालशेत मधील २७० ग्रामस्थांना वाटप गुहागर, ता. 27 : तालुक्यातील पालशेत येथील "आम्ही कोकणस्थ" पालशेतचे संस्थापक अध्यक्ष गुरुदास मदन साळवी यांच्यावतीने गावातील २७० ग्रामस्थांना व जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी सेविका, आशा...

Read moreDetails

गुहागरच्या दोन तरुणांनी केला माऊंट युनाम शिखर सर 

Youth of Guhagar crossed the peak of Mount Yunam

6000 मीटर वरील शिखर सर करणारे गुहागर तालुक्यातील पहिले ट्रेकर गुहागर, ता. 27 : गुहागर तालुक्यातील अमोल अशोक नरवणकर आणि विशाल विश्वास साळुंखे यांनी हिमाचल प्रदेश मधील माऊंट युनाम हे...

Read moreDetails

गुहागर वरचापाट रस्त्याची दुरावस्था

Bad condition of Guhagar Varchapat road

गुहागर शहर शिवसेनेची पालकमंत्र्यांकडे निधीची मागणी गुहागर, ता. 26 : गुहागर शहरातून वेलदूरकडे जाणाऱ्या वरचापाट आरे पुलापर्यंत रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले असून...

Read moreDetails

अखिल तालुका प्राथमिक शिक्षक संघाचा गुणगौरव सोहळा

Appreciation Ceremony of Primary Teachers Union

गुहागर, ता. 26 : गेली 31 वर्षाची विद्यार्थी गुणगौरव सोहळाची परंपरा कायम राखत अखिल परिवार गुहागरचा विद्यार्थी गुणगौरव व विद्यार्थी शिक्षक पालक मेळावा  छत्रपती शिवाजी महाराज सभागृह ग्रामपंचायत पाटपन्हाळे हॉल...

Read moreDetails

ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या सुरू करण्याची मागणी

Demand to start closed ST rounds

गुहागर, ता. 26 : गुहागर तालुक्यातील ग्रामीण भागात रस्त्याच्या दुतर्फा झाडी वाढल्यामुळे तसेच खराब बाजूपट्टी, रस्त्याला पडलेल्या खड्यांमुळे अनेक एसटी बसफेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. खराब झालेल्या या ग्रामीण भागातील रस्त्यांची...

Read moreDetails

पाटपन्हाळे महाविद्यालयात मुलाखत कौशल्य विकास कार्यशाळा

Interview skill development workshop

गुहागर, ता. 23 : तालुक्यातील पाटपन्हाळे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयामध्ये वाणिज्य विभागाच्या वतीने एक दिवशीय मुलाखत  कौशल्य विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना पदवीनंतर नोकरी करावी लागते अशावेळी...

Read moreDetails

पाटपन्हाळे महावि‌द्यालयात सदभावना दिवस साजरा

Patpanhale College Celebrates Goodwill Day

गुहागर, ता. 22 : तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आय. क्यु. ए. सी. अंतर्गत सांस्कृतिक विभागाच्यावतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांच्या...

Read moreDetails

गुहागरातील सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवा

Install CCTV in schools

गुहागर उबाठा महिला आघाडी तालुकाध्यक्ष नेत्रा ठाकूर यांची मागणी गुहागर, ता. 22 : बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर शासकीय, खासगी शाळांमध्ये मुलींमध्ये असुरक्षितता निर्माण झालेली असून त्यांच्या सुरक्षिततेसाठी गुहागर तालुक्यातील सर्व शाळा...

Read moreDetails

मुंढर येथे गरीब, गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत वाटप

Financial help to poor, needy students

मार्गताम्हाने येथील डाँ. तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठानचा उपक्रम गुहागर, ता. 21 : चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने येथील डाँ. तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने सर्व समाजातील आर्थिकदृष्ट्या गरीब, गरजू व होतकरु शालेय मुलींना...

Read moreDetails

गुहागरमध्ये ५० लाख महिलांचा एसटी प्रवास

Increase in number of women passengers in Guhagar

महिला सन्मान योजना, गुहागर आगार प्रमुखांची माहिती गुहागर, ता. 21 : महिला सन्मान योजनेंतर्गत गुहागर बसस्थानकामार्फत वर्षभरात तालुक्यातील ४९ लाख ७७ हजार महिलांनी या योजनेचा लाभ घेऊन एसटीतून प्रवास केल्याची...

Read moreDetails

तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धा

Rainy sports competition

कोळवली हायस्कूल खो-खो संघ मुलींचा विजेता तर मुलांचा उपविजेता संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 21 : क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा कार्यालय विभाग रत्नागिरी यांच्या वतीने...

Read moreDetails

सायलेत कृषीदुतांनी राबविले कृषी प्रदर्शन

Agricultural Exhibition conducted by Agricultural Envoys

गुहागर, ता. 21 : खरवते-दहिवली येथील शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या कृषीदूत विद्यार्थ्यांनी सायले (ता- संगमेश्वर) येथे नुकतेच 'ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत' शेती अवजारे, अत्याधुनिक यंत्रे व माहितीपत्रके यांचे...

Read moreDetails

लाडकी बहीण ‘शुभारंभ’साठी गुहागरातून ७१ एसटी बस

ST Employees Strike

सुमारे ३ हजार महिलांचा समावेश, ग्रामीण भागातील प्रवासी व शालेय मुलांची होणार गैरसोय गुहागर, ता. 21 :  मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ रत्नागिरी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते आज (बुधवार...

Read moreDetails

कुडली शाळेत विद्यार्थी बचत बँकेचे उदघाट्न

Student Savings Bank at Kudli School

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 20 : तालुक्यातील कुडली नं.३ माटलवाडी  शाळेमध्ये स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून साने गुरुजी विद्यार्थी बचत बँकेचे सर्व ग्रामस्थांच्या उपस्थित मोठ्या दिमाखात उदघाटन  उत्साहात संपन्न  झाले. या...

Read moreDetails

शाळा तवसाळ मध्ये स्वातंत्रदिन साजरा

Celebrating Independence Day in Tavsal school

गुहागर, ता. 20 : जिल्हा परिषद पुर्ण प्राथमिक आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडी तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी मध्ये ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ८ वाजता प्रभातफेरी काढण्यात...

Read moreDetails

आ. जाधवांना पराभव दिसू लागल्याने भाजप विरोधात थयथयाट

Nilesh Surve took notice of Jadhav's criticism

भाजपा तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी घेतला आ. जाधवांच्या टीकेचा समाचार गुहागर, ता. 20 : आतापर्यंत विकासकामे करताना मी निधी दिला म्हणून बोंबलणारे आ. भास्कर जाधव यांना सदर पैसा जनतेचाच असल्याची...

Read moreDetails

बोगस निविदा प्रकरणी ग्रामसेविकेची वेतनवाढ रोखली

वेळणेश्वर ग्रामपंचायत कामकाजातील त्रुटींमुळे केली प्रशासकीय कारवाई गुहागर, ता. 20 : तालुक्यातील वेळणेश्वर ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक यांनी २९ फेबुवारी रोजी प्रसिद्ध केलेली निविदा नियमबाह्य असल्याचे केलेल्या चौकशीतून निष्पन्न झाले आहे....

Read moreDetails

गुढेफाटावरील रस्ता रोको ‘चोराच्या उलट्या बोंबा’

Dr. Natu visit to the village begins

डॉ. विनय नातूंकडून विरोधकांचा समाचार, रामपूर गटात गावभेट झंझावती दौरा सुरु गुहागर, ता. 20 : गेली 15 वर्षे आमदार, स्वतः मंत्री व अडीच वर्षे सत्ता असतानादेखील गुढे-डुगवे रस्त्याचे काम विरोधकांना...

Read moreDetails

वरवेली येथे 1 मेगा वॕट सौर ऊर्जा प्रकल्प

Megawatt solar power plant at Varaveli

प्रत्येक तालुक्यात 1 मेगा वॕट सौर ऊर्जा प्रकल्प उभारू; पालकमंत्री उदय सामंत गुहागर, ता. 19 : गोळपनंतर वरवेलीमध्ये दुसऱ्या प्रकल्पाचे भूमिपुजन झाले आहे. प्रत्येक तालुक्यात अशा प्रकारचे सौर ऊर्जा प्रकल्प...

Read moreDetails
Page 48 of 168 1 47 48 49 168