• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
17 June 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

राष्ट्र सेविका समिती गुहागर तर्फे विविध स्पर्धा

by Manoj Bavdhankar
August 14, 2024
in Guhagar
167 1
0
Various competitions by Rashtra Sevika Samiti
328
SHARES
936
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 14 : राष्ट्र सेविका समिती शाखा गुहागर आणि गुहागर नगरपंचायत तर्फे दरवर्षी प्रमाणे दि. ९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त  ११ ऑगस्ट रोजी महाविद्यालयीन तरुणींसाठी देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा आणि  महिलांसाठी स्वातंत्र्य लढ्यातील सहभागी स्त्रिया वेशभूषा स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेचे परिक्षण श्री विजय तांबे सौ रश्मी आडेकर तसेच सौ.आदिती धनावडे यांनी केले. Various competitions by Rashtra Sevika Samiti

Various competitions by Rashtra Sevika Samiti

या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी श्री देव व्याडेश्वर देवस्थान फंडचे अध्यक्ष श्री शार्दुल भावे, नगरपंचायतीचे श्री जनार्दन साटले, आंबवकर मॅडम, घाडगे मॅडम तसेच कॉन्स्टेबल पवार मॅडम उपस्थित होते. या स्पर्धेतील वेशभूषा स्पर्धेत प्रथम क्रमांक – रोहिणी सावरकर, द्वितीय क्रमांक -मीरा गाडगीळ, तृतीय क्रमांक – आरती जाधव. समूहगीत स्पर्धेत प्रथम क्रमांक – ज्यूनिअर कॉलेज पालशेत, द्वितीय क्रमांक – श्री देव गोपाळकृष्ण ज्युनिअर कॉलेज गुहागर, तृतीय क्रमांक – रिगल कॉलेज शृंगारतळी, उत्तेजनार्थ – वेळणेश्वर इंजिनिअर कॉलेज स्पर्धेत उत्साहाने सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी केला. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. Various competitions by Rashtra Sevika Samiti

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of GuhagarVarious competitions by Rashtra Sevika Samitiगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share131SendTweet82
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.