• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
12 July 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

प्रत्येक विभागाने दक्ष राहून जबाबदारी पार पाडावी

by Guhagar News
June 13, 2024
in Ratnagiri
73 0
0
The Sub-District Officer reviewed
142
SHARES
407
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी

रत्नागिरी, ता. 13 : आपत्तीवर मात करण्यासाठी प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी दक्ष राहून पार पाडावी, अशी सूचना निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह येथे श्री. सूर्यवंशी यांनी मान्सून तयारीबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी आपत्तीच्या अनुषंगाने आपत्ती निवारण कक्ष, आरोग्य विभाग, पाणीपुरवठा विभाग, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग व इतर विभागांचा आढावा घेतला. The Sub-District Officer reviewed

Merit Ceremony by Suyash Computer
Merit Ceremony by Suyash Computer

श्री. सूर्यवंशी म्हणाले, प्रत्येक विभागाने कंट्रोल रुम २४ X ७ ॲक्टीव्ह ठेवावेत. आलेल्या आपत्ती माहितीबाबत रेकॉर्ड ठेवावा. संबंधित विभागाकडे देऊन त्यांनी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा. पर्जन्यमान तसेच नुकसानीबाबत माहिती नियमित पाठवावी. आरोग्य विभागाने या कालावधीत येणारे साथ रोग तसेच सर्पदंश च्या अनुषंगाने आवश्यक औषधांचा पुरेसा साठा शासकीय रुग्णालय, प्राथमिक रुग्णालयात ठेवा. पाणीपुरवठा विभागानेही पाणी स्वच्छ ठेवण्याच्या अनुषंगाने तसेच त्यामुळे आरोग्य, साथीचे प्रश्न निर्माण होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. The Sub-District Officer reviewed

आपल्या विभागाशी संबंधित बातम्या कोणत्याही माध्यमांवर प्रसिध्द झाल्यास, त्याबाबत आपत्तीच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीची माहिती द्यावी. नकारात्मक बातम्यांबाबत वस्तुस्थितीजनक योग्य खुलास्याची बातमी द्यावी. आपत्तीच्या अनुषंगाने जी ठिकाणे प्रतिबंधित करावयाची आहेत, त्याबाबतची माहिती द्यावी. त्यावर कार्यवाही करण्यात येईल. The Sub-District Officer reviewed

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarThe Sub-District Officer reviewedUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share57SendTweet36
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.