गुहागर, ता. 07 : रत्नागिरी सिंधुदुर्ग तलाठी संघटना तालुका गुहागर यांची सन 2024 सालासाठी नुकतीच नवीन कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. यामध्ये तलाठी संघटना अध्यक्ष पदी श्री. सुशिल शंकर परिहार यांची निवड करण्यात आली. Talathi Association President Sushil Parihar


यावेळी रत्नागिरी सिंधुदुर्ग तलाठी संघटना तालुका गुहागर अध्यक्ष पदी श्री. सुशिल शंकर परिहार, उपाध्यक्ष पदी श्री. निलेश नाना पाटील, सचिव श्री. शुभम जाधव, खजिनदार श्री. सचिन रामेश्वर शिंदे, सल्लागार म्हणून मंडळ अधिकारी सर्व ( तलाठी संवर्ग) यांची निवड करण्यात आली. या कार्यकारिणी निवडीबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. Talathi Association President Sushil Parihar