Tag: Maharashtra

Accident during Patpanhale-Chikhali

गुहागर महामार्गावरील दुरुस्ती प्रवाशांच्या जीवावर

पाटपन्हाळे-चिखली दरम्यान रात्रीचे अपघात गुहागर, ता. 13 : गुहागर-विजापूर महामार्गावरील रस्ता रुंदीकरण झालेल्या गिमवी ते पाटपन्हाळे दरम्यान, काही ठिकाणी काँक्रीट उखडले आहे. याच्या दुरुस्तीचे काम पुन्हा सुरु झाले असून या ...

Dirty water supply to citizens

नगरपंचायत प्रशासनावर नागरिक संतप्त

गुहागर वरचापाट, मोहल्ला, बाग परिसरातील नागरिकांना गढूळ पाणी पुरवठा गुहागर, ता. 13 : गुहागर नगरपंचायत क्षेत्रातील वरचापाट, मोहल्ला, बाग परिसरातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा सुरू आहे. याबाबत ...

Vyadeshwar Festival

व्याडेश्वर महोत्सवाला प्रेक्षकांची तुफान गर्दी

गुहागर, ता. 12 : पोलीस परेड मैदानावर येथील प्रसिद्ध श्री देव व्याडेश्वर देवस्थानच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त आयोजित केलेल्या तीन दिवसीय व्याडेश्वर महोत्सवाला गुहागरवासीयानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, चमचमीत ...

Cricket tournament at Khalchapat

खालचापाट येथे क्रिकेट स्पर्धा

विजेता रॉयल फ्रेंड्स कोथळुक तर उपविजेता सागर पुत्र असगोली गुहागर, ता. 05 : स्वयंप्रकाश गोयथळे व मोरे मंडळ गुहागर खालचा पाट यांच्या वतीने रविवार दिनांक 10 मार्च 2024 रोजी अंडर आर्म ...

Project competition at Velneshwar

अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची प्रकल्प स्पर्धा संपन्न

गुहागर, ता. 12 : अभियांत्रिकीच्या पदविका विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे तसेच त्यांच्यामधील नावीन्यपूर्ण कल्पकतेला चालना मिळून विज्ञानविषयक अविष्कार सादर करण्याची संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने वेळणेश्वर येथील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयच्या ...

Women's Day at Dnyarashmi Library

ज्ञानरश्मि वाचनालयात महिला दिन संपन्न

महिला दिनानिमित्त हळदीकुंकू व विविध कार्यक्रमांचे आयोजन गुहागर, ता. 12 : येथील ज्ञानरश्मि वाचनालयाच्या डॉ.तानाजीराव चोरगे सभागृहात जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आणि हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या ...

Bhoomipujan of protection wall

असगोली वरचीवाडी येथे संरक्षण भिंतीचे भूमिपूजन

भाजपा तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांच्या हस्ते गुहागर, ता. 11 : गुहागर असगोली वरचीवाडी येथे जाणाऱ्या रस्त्याला संरक्षण भिंतीच्या कामाची मागणी असगोली ग्रामस्थांनी माजी आमदार विनय नातू यांच्याकडे केली होती. या ...

Security message from CISF of RGPPL

आरजीपीपीएलच्या सीआयएसएफकडून सुरक्षेचा संदेश

राष्ट्रीय सुरक्षा दिन उत्साहात, नियमांचे पालन करणाऱ्यांचा पुरस्कार गुहागर, ता. 11 : तालुक्यात कार्यान्वीत असलेल्या आरजीपीपीएल प्लांट मँनेजमेंटतर्फे दि. ४ मार्च रोजी ५३ वा राष्ट्रीय सुरक्षा दिन साजरा करण्यात आला. ...

Honor of Wireman at Guhagar

गुहागर तालुक्यातील वायरमनचा सन्मान

महावितरण अभियंत्यांकडून शुभेच्छा; वीजबील वसुलीबाबत जनजागृती गुहागर, ता. 11 : तालुक्यात राष्ट्रीय सुरक्षा दिननिमित्त वायरमन दिवस साजरा करण्यात आला. यावेळी महावितरणमध्ये कार्यरत असलेल्या सर्व वायरमनांचा सन्मान करुन त्यांना महावितरण अभियंत्यांनी ...

Activists join Shiv Sena

उबाठासह काँग्रेस मधील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

गुहागर, ता. 11 : शृंगारतळी येथे झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना नेते रामदासभाई कदम, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या नेतृवावर विश्वास ठेवून गुहागर तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ...

Embezzlement in toilet repair work

सार्वजनिक शौचालय दुरुस्ती कामात अपहार

अंजनवेल येथील माजी सरपंच यशवंत बाईत यांचा आरोप गुहागर, ता. 11 : तालुक्यातील अंजनवेल ग्रामपंचायतीने कातळवाडीतर्फे अंजनवेल येथील १५ वा वित्त आयोगातील निधीतून सार्वजनिक शौचालय दुरूस्तीच्या कामामध्ये सरपंच, ठेकेदार, उपअभियंता, ...

Public meeting at Sringaratali

शृंगारतळी येथे जाहीर मेळावा

२००९ च्या निवडणुकीत माझ्या पक्षानेच मला पाडले रामदास कदम गुहागर, ता. 11 : 2009 मध्ये मी दापोलीतून तिकीट मागितले होते. मात्र, मला मुद्दामून पाडण्यासाठी आणि बळीचा बकरा बनवण्यासाठी गुहागरची उमेदवार ...

Mahashivratri festival at Vyadeshwar temple

श्रींच्या पालखी सोहळ्याचा परदेशी पाहुण्यांनी लुटला आनंद

गुहागर, ता. 09 : कोकणातील प्रसिद्ध श्री देव व्याडेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सव निमित्त रात्री श्रींची हर हर महादेवच्या जय घोषात पालखी मिरवणूक काढण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात, वारकरी संप्रदाय, स्थानिकांच्या ...

Distribution of glasses to rickshaw pullers

शृंगारतळीत रिक्षाचालकांना चष्मा वाटप

गुहागर, ता. 09 : रत्नागिरी प्रादेशिक परिवहन विभागाच्या सहकार्याने इन्फिगो खेड शाखेच्यावतीने शृंगारतळी येथील रिक्षाचालकांची नेत्र तपासणी करुन त्यांना मोफत चष्मा वाटप करण्यात आले. पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ...

Garden was burnt in the fire

मार्गताम्हाने येथील आगीत बागायत जळून खाक

आंबा, काजू, सागाची झाडे होरपळली, बागायतदाराचे 3 लाखाचे नुकसान रत्नागिरी, ता. 09 : चिपळूण-गुहागर मार्गावरील मार्गताम्हानेच्या सीमेवर पाँवरहाऊस परिसरात रस्त्याच्या बाजूला 33 के.व्ही. वीजवाहिनीच्या ठिणग्या पडून लागलेल्या आगीत देवघर येथील ...

Sand mining in the bay

खाडीपात्रातील रेती उपशाचा पंचनामा

कारवाईसाठी तहसिलदारांकडे अहवाल; दंडाची कारवाई होणार का ? गुहागर, ता. 09 : तालुक्यातील पालशेत येथील मुख्य मार्गावरील पुलाच्या नवीन कामाला सुरूवात झाली आहे. मात्र यासाठी बनविण्यात आलेल्या पर्यायी रस्त्याच्या भरावासाठी ...

Code of Conduct at any moment

कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची शक्यता

पहिल्यांदाच लागोपाठ दोन दिवस मंत्रिमंडळ बैठक मुंबई, ता. 09 : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील आठवड्याच्या शेवटी जाहीर होणार असल्याची चर्चा असून त्याचे पडसाद राज्याच्या कारभारावरही उमटलेले दिसून येत आहेत. आचारसंहिता ...

Women's Day by CA Institute Branch

सीए इन्स्टिट्यूट शाखेतर्फे महिला दिन साजरा

रत्नागिरी, ता. 09 : महिला शक्ती जागृत करण्यासाठी महिला दिन आहे, असे मला वाटते. त्यामुळे सर्व महिलांनी सुप्त शक्ती जागृत करूया. देवाने एकतरी छंद दिलेला असतो, तो शोधा. आपले आत्मबळ ...

Ramdasabhai Kadam today in Guhagar

शिवसेना नेते रामदासभाई कदम आज गुहागरात

पालकमंत्री उदय सामंत, खासदार सुनिल तटकरे, प्रवक्त्त्या ज्योतीताई वाघमारे यांची उपस्थिती गुहागर, ता. 09 : गुहागर विधानसभा मतदार संघाच्या २००९ च्या निवडणूकीमध्ये गुहागर ढवळून काढणारे शिवसेना नेते रामदासभाई कदम प्रदिर्घ ...

Vyadeshwar Festival

भजन श्रृंखलेने महाशिवरात्र साजरी

व्याडेश्र्वर देवस्थानमध्ये भक्तांची गर्दी गुहागर, ता. 08 : कोकणातील प्रसिद्ध श्री देव व्याडेश्वर देवस्थान येथे महाशिवरात्री उत्सवानिमित्त श्रींच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. आज दिवसभर भजन शृंखलेने विविध गावातील भजनमंडळींनी ...

Page 88 of 95 1 87 88 89 95