आ. भास्करशेठ जाधव यांनी केली शेवगा शेतीची पाहणी
गुहागर, ता. 09 : पेठमाप, चिपळूण येथे शेतकरी इम्तियाज मुकादम यांनी 30 गुंठे क्षेत्रात लावलेल्या 700 शेवगा (moringa, शेहजन, शेगुळ) झाडांची लागवडीची पाहणी आमदार भास्करशेठ जाधव यांनी केली. कोकणात भरपूर ...
गुहागर, ता. 09 : पेठमाप, चिपळूण येथे शेतकरी इम्तियाज मुकादम यांनी 30 गुंठे क्षेत्रात लावलेल्या 700 शेवगा (moringa, शेहजन, शेगुळ) झाडांची लागवडीची पाहणी आमदार भास्करशेठ जाधव यांनी केली. कोकणात भरपूर ...
तरुणांच्या समयसुचकतेमुळे अनर्थ टळला, लाखो रुपयांचे नुकसान गुहागर, ता. 09 : शहरातील खालचापाट परिसरातील बामणे कुटुंबाच्या घराला मंगळवारी रात्री 1.30 च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण घर भस्मसात ...
गुहागर, ता. 09 : तालुक्यातील पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थी मंडळाच्या सचिवपदी तृतीय वर्ष वाणिज्य वर्गातील विद्यार्थीनी कु. समृद्धी घाणेकर हिची सर्वानुमते निवड करण्यात आली. प्रथम शैक्षणिक वर्ष ...
उद्योगमंत्री व पालक मंत्री उदयजी सामंत व जि. प. चे कृषी व पशुवर्धन सभापती महेश नाटेकर यांची प्रमुख उपस्थिती गुहागर, ता. 09 : तालुक्यातील भातगाव गोळेवाडी येथे बुधवार दिनांक 16 ...
अर्ज करण्यासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदत रत्नागिरी, ता. 09 : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा आणि लोकोत्सवाचा गौरव करणाऱ्या ‘महागणेशोत्सव २०२६’ अंतर्गत राज्य शासनाच्या वतीने ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६’ ...
गुहागर, ता. 08 : चिपळूण येथे १० हजाराची लाच घेताना रंगेहाथ सापडलेल्या चिपळूण मंडळ अधिकारी उमेश राजेशिर्के याच्या मालमत्तेचीही चौकशी होणार आहे. त्याच्या अटकेनंतर अनेक बाबी चर्चेला येत असल्याने लाचलुचपत ...
तालुकाध्यक्षपदी देवळेकर; उपाध्यक्षपदी निलेश खामकर गुहागर, ता. 08 : गुहागर प्राथमिक शिक्षक समितीची नूतन कार्यकारिणी जाहीर झाली असून तालुकाध्यक्षपदी नरेंद्र देवळेकर यांची निवड करण्यात आली. समितीची सभा शृंगारतळी येथील गुहागर ...
रत्नागिरी जिल्ह्यातील ५ तालुक्यांतील ३११ गावांचा समावेश रत्नागिरी, ता. 08 : केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन व वातावरण बदल मंत्रालयाने पश्चिम घाट क्षेत्रातील पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित करण्याबाबतची मसुदा अधिसूचना प्रसिद्ध ...
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय रत्नागिरी, ता. 08 : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, तसेच महामार्गावरील संभाव्य वाहतूक कोंडी टाळता यावी, यासाठी राज्य ...
विनापरवाना फ्लेक्सवरील चेहरेही होतील सहआरोपी; जिल्हा प्रशासनाची कारवाई गुहागर, ता. 08 : सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना आणि नियमबाह्य पद्धतीने फ्लेक्स, पोस्टर्स व बॅनर लावून शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्यांविरोधात जिल्हा प्रशासनाने कठोर पाऊल ...
गुहागर, ता. 07 : गोमंतक साहित्य सेवक मंडळ पणजी प्रतिवर्षी विविध प्रकारची साहित्य निर्मिती करणाऱ्या गोवा आणि महाराष्ट्रातील साहित्यिक यांना स्वर्गीय ब्रह्मराज देसाई स्मृती पुरस्कार प्रदान करत असते. सन 2026 ...
‘फोडूया हंडी, जोडूया सद्गुणांची नाती’ संकल्पनेतून दिले मूल्यशिक्षण गुहागर, ता. 07 : सण-उत्सवांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आनंदासोबत संस्कार आणि मूल्यशिक्षण देण्याच्या उद्देशाने पीएमश्री स्कूल वेळणेश्वर नं. १ प्रशालेत आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत ...
मुंबई, ता. 07 : जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्टमध्ये एसटीच्या उत्पन्नात तब्बल ६६ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. उत्पन्नवाढीसाठी सुचविलेल्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाल्याने एसटीच्या तोट्याचे प्रमाणही कमी होऊ लागले ...
तब्बल २९०० धावणार बसेस; एकनाथ शिंदे मुंबई, ता. 07 : गणेशोत्सवासाठी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा, यासाठी शिवसेनेच्या वतीने मोफत बससेवेचा उपक्रम राबविण्यात ...
गुहागर सभापती आणि उपसभापती यांची यशस्वी शिष्टाई गुहागर, ता. 05 : गुहागर आगारातून मुंबई, पुणे या लांब पल्ल्याच्या गाड्या तब्बल पाच तास बंद राहिल्याने विद्यार्थी व प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे ...
गुहागर, ता. 05 : तालुक्यातील जि. प. आदर्श शाळा शिवणे नं. २ येथे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला आनंदाची जोड देत ‘शैक्षणिक दहीहंडी’ हा अभिनव उपक्रम आनंदमय वातावरणात संपन्न झाला. Dahi Handi ...
गुहागर, ता. 05 : महाराष्ट्र नॉलेज कार्पोरेशन लिमिटेड गेली 25 वर्ष महाराष्ट्रातील कोट्यावधी विद्यार्थ्यांपर्यंत आधुनिक डिजिटल शिक्षण व कौशल्य विकास पोचवण्याचे कार्य सातत्याने करत आहे. समाजातील डिजिटल दरी दूर करण्याच्या ...
गुहागर हायस्कूल येथे करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन गुहागर, ता. 05 : गुहागर एज्युकेशन सोसायटीचे श्री देव गोपाळकृष्ण मा. विद्यामंदिर, सदानंद सुदाम पाटील विज्ञान, श्री महेश जनार्दन भोसले वाणिज्य, कै. विष्णुपंत ...
गुहागर, ता. 04 : तालुक्यातील ज्येष्ठ समाजसेवक आणि कुणबी समाजातील आदर्श व्यक्तिमत्व रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, पेवे ग्रामपंचायतचे माजी सरपंच, विकास सोसायटीचे माजी चेअरमन अशोक गणपत पारदळे यांचे वयाच्या ...
रत्नागिरी, ता. 04 : जिल्हा परिषद रत्नागिरीच्या शिक्षण विभागामार्फत सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी देण्यात येणार्या जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी १० शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त, कोकण ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.