पोलीस उपनिरीक्षक शरद घाग यांचा सेवापूर्ती गौरव
गुहागर, ता. 09 : जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शरद शिवराम घाग हे तब्बल 35 वर्षे 2 महिन्यांची कर्तव्यनिष्ठ सेवा पूर्ण करून पोलीस दलातून निवृत्त झाले. त्यांच्या प्रदीर्घ व उल्लेखनीय ...
गुहागर, ता. 09 : जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शरद शिवराम घाग हे तब्बल 35 वर्षे 2 महिन्यांची कर्तव्यनिष्ठ सेवा पूर्ण करून पोलीस दलातून निवृत्त झाले. त्यांच्या प्रदीर्घ व उल्लेखनीय ...
गुहागर, ता. 09 : गुहागर येथील कवी तथा पूजा रिसॉर्टचे मालक राजेंद्र आरेकर आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने गुहागर ग्रामीण रुग्णालयातील उत्कृष्ट सेवेसाठी वैद्यकीय अधीक्षक, डॉक्टर, परिचारिका, स्वच्छता कर्मचारी तसेच इतर ...
गुहागर, ता. 09 : तालुक्यातील विसापूर-पांगारी मुख्य रस्ता मुसळधार पावसाच्या तडाख्याने खचून वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान, रस्त्याच्या मधोमध मोठी भेग पडून मोठा भाग खचल्याने गुहागर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या ...
गुहागर, ता. 08 : शहरातील वरचापाट दुर्गादेवीवाडी येथे नगरसेविका सौ. स्वरा गणेश तेलगडे यांच्या पुढाकाराने एसटी महामंडळाच्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) नोंदणीसाठी विशेष शिबिर आयोजित करण्यात आले होते. या ...
नगरसेवक संदेश उदेग यांच्या माध्यमातून आयोजन गुहागर, ता. 08 : शहरातील जांगळेवाडी येथील समाज मंदिरात नगरसेवक श्री संदेश उदेग यांच्या माध्यमातून एसटी महामंडळाचे NCMC कार्ड काढण्यासाठी कॅम्प घेण्यात आला. सदर ...
गुहागर, ता. 08 : लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी चा शपथविधी व पदग्रहण सोहळा नूकताच पार पडला. यात अध्यक्षपदी मनीष खरे, सेक्रेटरी सुधाकर कांबळे तर खजिनदारपदी निखिल तांबट यांची निवड ...
उपसभापती सुर्वे यांच्याकडून कडक शब्दात समज गुहागर, ता. 07 : तालुक्यातील कोतळूकचे उपसरपंच सचिन ओक यांनी दूरध्वनीवरुन गावातील वीज सारखी खंडीत का होते असा प्रश्र्न विचारला असता महावितरणचे उपअभियंता सोनावणे ...
प्रशासन आणि एनडीआरएफकडून दोघांचा शोध; पालकमंत्री उदय सामंत गुहागर, ता. 07 : रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आज जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून ...
गुहागर, ता. 07 : तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पांगारी तर्फे हवेलीकडे जाणारा मुख्य रस्ता मोठ्या प्रमाणात खचल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. Road at Pangari Tarfe ...
आरोपी अटकेत, मंगेश माटल यांची प्रकृती स्थिर गुहागर, ता. 07 : शहरातील किर्तनवाडी येथील मंगेश माटल या तरुणावर गुहागर वरचापाट नारायणवाडी येथील संदिप गिजे यांने कोयत्याने वार केले. सुदैवाने या ...
गुहागर, ता. 07 : मान्सूनपूर्व आवश्यक देखभाल व दुरुस्तीची कामे वेळेत न केल्यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, वीजवाहिन्या तुटणे, वीजखांब कोसळणे तसेच नागरिकांच्या संमतीशिवाय सक्तीने स्मार्ट मीटर बसविण्यात येत असल्याच्या ...
पांगारी तर्फे हवेली येथे जखमींना घरपोच उपचार गुहागर, ता. 06 : मौजे पांगारी तर्फे हवेली येथे घरावर आंब्याचे झाड कोसळून जखमी झालेल्या नागरिकांवर तळवली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी ...
गुहागर, ता. 06 : तालुक्यातील कोतळूक-उदमेवाडी येथील श्री. बलवंत गोडबोले यांच्या बंद घरातील बाथरूममध्ये आढळलेल्या अजगराला आबलोली येथील सर्पमित्र जय काजरोळकर यांनी सुरक्षितपणे पकडून जिवदान दिले. रविवारी सकाळी बंद असलेल्या ...
गुहागर, ता. 06 : चिपळूण येथील प्रसिद्ध मल्टीस्पेशालिटी अपरांत हॉस्पिटलच्या फिजिओथेरपी विभागात डॉ. ईशा दांडेकर यांनी नुकतीच फिजिओथेरपिस्ट म्हणून रुजू झाल्या आहेत. डॉ. ईशा दांडेकर यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ (MUHS) ...
गुहागर, ता. 05 : तालुक्यातील कुणबी विकास मंडळ असोरे (रजि.)यांच्या वतीने असोरे गावात वृक्षारोपणाचा अभिनव उपक्रम संपन्न झाला. ""आपलं गाव.. आपला अभिमान... विकासासाठी सर्वांचे योगदान"" या ब्रीदवाक्याने प्रेरित होऊन पर्यावरण ...
गुहागर, ता. 05 : माहे जूनमध्ये इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया तर्फे घेण्यात आलेल्या सी. ए. फाउंडेशन परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडच्या 9 ...
गुहागर, ता. 05 : शिवस्वराज्य मराठी उद्योजकता चळवळ माध्यमातून अतिशय महत्त्वाचा उपक्रम आजपासून सुरू झाला. मराठी माणूस व्यवसाय करत नाही किंवा धंदा जमत नाही अशा चर्चा करण्यापेक्षा जे मराठी तरुण ...
लायन्स क्लबतर्फे सत्कार, गुहागर तालुकावासीयांकडून शुभेच्छांचा वर्षाव गुहागर, ता. 5 : एखाद्या लेखकाच्या साहित्याला पाठ्यपुस्तकात, संदर्भ ग्रंधात स्थान मिळते तेव्हा पुरस्कारांहून अधिक आनंद त्या लेखकाला होतो. असाच सन्मान गुहागरमधील राजेंद्र ...
अमृत २.० अभियानातून १८ लाखांचा निधी; पर्यटनाला मिळणार चालना गुहागर, ता. 04 : गुहागर शहरातील ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या सोमेश्वर तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी केंद्र शासनाच्या अमृत २.० अभियानांतर्गत १८ लाख ...
आ. भास्कर जाधव यांच्याकडून गुहागर मतदारसंघातील ४ रुग्णालयांच्या प्रश्नांचा निपटारा मुंबईत आरोग्यमंत्र्यांसमवेत बैठकीत महत्वपूर्ण निर्णय गुहागर, ता. 04 : गुहागर विधानसभा मतदारसंघातील खेड तालुक्यातील वावे, चिपळूण तालुक्यातील रामपूर, गुहागर तालुक्यातील ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.