Tag: Guhagar

Security message from CISF of RGPPL

आरजीपीपीएलच्या सीआयएसएफकडून सुरक्षेचा संदेश

राष्ट्रीय सुरक्षा दिन उत्साहात, नियमांचे पालन करणाऱ्यांचा पुरस्कार गुहागर, ता. 11 : तालुक्यात कार्यान्वीत असलेल्या आरजीपीपीएल प्लांट मँनेजमेंटतर्फे दि. ४ मार्च रोजी ५३ वा राष्ट्रीय सुरक्षा दिन साजरा करण्यात आला. ...

Honor of Wireman at Guhagar

गुहागर तालुक्यातील वायरमनचा सन्मान

महावितरण अभियंत्यांकडून शुभेच्छा; वीजबील वसुलीबाबत जनजागृती गुहागर, ता. 11 : तालुक्यात राष्ट्रीय सुरक्षा दिननिमित्त वायरमन दिवस साजरा करण्यात आला. यावेळी महावितरणमध्ये कार्यरत असलेल्या सर्व वायरमनांचा सन्मान करुन त्यांना महावितरण अभियंत्यांनी ...

Activists join Shiv Sena

उबाठासह काँग्रेस मधील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

गुहागर, ता. 11 : शृंगारतळी येथे झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना नेते रामदासभाई कदम, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या नेतृवावर विश्वास ठेवून गुहागर तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ...

Embezzlement in toilet repair work

सार्वजनिक शौचालय दुरुस्ती कामात अपहार

अंजनवेल येथील माजी सरपंच यशवंत बाईत यांचा आरोप गुहागर, ता. 11 : तालुक्यातील अंजनवेल ग्रामपंचायतीने कातळवाडीतर्फे अंजनवेल येथील १५ वा वित्त आयोगातील निधीतून सार्वजनिक शौचालय दुरूस्तीच्या कामामध्ये सरपंच, ठेकेदार, उपअभियंता, ...

Public meeting at Sringaratali

शृंगारतळी येथे जाहीर मेळावा

२००९ च्या निवडणुकीत माझ्या पक्षानेच मला पाडले रामदास कदम गुहागर, ता. 11 : 2009 मध्ये मी दापोलीतून तिकीट मागितले होते. मात्र, मला मुद्दामून पाडण्यासाठी आणि बळीचा बकरा बनवण्यासाठी गुहागरची उमेदवार ...

Mahashivratri festival at Vyadeshwar temple

श्रींच्या पालखी सोहळ्याचा परदेशी पाहुण्यांनी लुटला आनंद

गुहागर, ता. 09 : कोकणातील प्रसिद्ध श्री देव व्याडेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सव निमित्त रात्री श्रींची हर हर महादेवच्या जय घोषात पालखी मिरवणूक काढण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात, वारकरी संप्रदाय, स्थानिकांच्या ...

Distribution of glasses to rickshaw pullers

शृंगारतळीत रिक्षाचालकांना चष्मा वाटप

गुहागर, ता. 09 : रत्नागिरी प्रादेशिक परिवहन विभागाच्या सहकार्याने इन्फिगो खेड शाखेच्यावतीने शृंगारतळी येथील रिक्षाचालकांची नेत्र तपासणी करुन त्यांना मोफत चष्मा वाटप करण्यात आले. पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ...

Garden was burnt in the fire

मार्गताम्हाने येथील आगीत बागायत जळून खाक

आंबा, काजू, सागाची झाडे होरपळली, बागायतदाराचे 3 लाखाचे नुकसान रत्नागिरी, ता. 09 : चिपळूण-गुहागर मार्गावरील मार्गताम्हानेच्या सीमेवर पाँवरहाऊस परिसरात रस्त्याच्या बाजूला 33 के.व्ही. वीजवाहिनीच्या ठिणग्या पडून लागलेल्या आगीत देवघर येथील ...

Sand mining in the bay

खाडीपात्रातील रेती उपशाचा पंचनामा

कारवाईसाठी तहसिलदारांकडे अहवाल; दंडाची कारवाई होणार का ? गुहागर, ता. 09 : तालुक्यातील पालशेत येथील मुख्य मार्गावरील पुलाच्या नवीन कामाला सुरूवात झाली आहे. मात्र यासाठी बनविण्यात आलेल्या पर्यायी रस्त्याच्या भरावासाठी ...

Code of Conduct at any moment

कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची शक्यता

पहिल्यांदाच लागोपाठ दोन दिवस मंत्रिमंडळ बैठक मुंबई, ता. 09 : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील आठवड्याच्या शेवटी जाहीर होणार असल्याची चर्चा असून त्याचे पडसाद राज्याच्या कारभारावरही उमटलेले दिसून येत आहेत. आचारसंहिता ...

Women's Day by CA Institute Branch

सीए इन्स्टिट्यूट शाखेतर्फे महिला दिन साजरा

रत्नागिरी, ता. 09 : महिला शक्ती जागृत करण्यासाठी महिला दिन आहे, असे मला वाटते. त्यामुळे सर्व महिलांनी सुप्त शक्ती जागृत करूया. देवाने एकतरी छंद दिलेला असतो, तो शोधा. आपले आत्मबळ ...

Ramdasabhai Kadam today in Guhagar

शिवसेना नेते रामदासभाई कदम आज गुहागरात

पालकमंत्री उदय सामंत, खासदार सुनिल तटकरे, प्रवक्त्त्या ज्योतीताई वाघमारे यांची उपस्थिती गुहागर, ता. 09 : गुहागर विधानसभा मतदार संघाच्या २००९ च्या निवडणूकीमध्ये गुहागर ढवळून काढणारे शिवसेना नेते रामदासभाई कदम प्रदिर्घ ...

Vyadeshwar Festival

भजन श्रृंखलेने महाशिवरात्र साजरी

व्याडेश्र्वर देवस्थानमध्ये भक्तांची गर्दी गुहागर, ता. 08 : कोकणातील प्रसिद्ध श्री देव व्याडेश्वर देवस्थान येथे महाशिवरात्री उत्सवानिमित्त श्रींच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. आज दिवसभर भजन शृंखलेने विविध गावातील भजनमंडळींनी ...

Vyadeshwar Festival

विविध कलांनी सजणार व्याडेश्र्वर महोत्सव

गुहागर, ता. 08 : महाशिवरात्रीनिमित्त गुहागरमध्ये 9 ते 11 मार्च या कालावधीत व्याडेश्र्वर महोत्सव रंगणार आहे. तीन दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि संकासुर खेळे असे कार्यक्रम होणार आहेत. मानवी शिल्प ...

Crowd of devotees to see Vyadeshwar

श्री देव व्याडेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

गुहागर, ता. 08 : कोकणातील प्रसिद्ध श्री देव व्याडेश्वर देवस्थान येथे महाशिवरात्री उत्सवानिमित्त श्रींच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. त्यानिमित्ताने आज सकाळपासून धार्मिक कार्यक्रमांबरोबर सुस्वर भजने सादर केली जात आहेत. ...

MLA Bhaskar Jadhav's workers gathering

या, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे..

आ. भास्कर जाधव यांची कार्यकर्त्यांना साद GUHAGAR NEWS : आज माझ्या राजकीय, सामाजिक कारकीर्दीचे सिंहावलोकन करताना मला १९८५ पासून साथ देणाऱ्या माझ्या चिपळूण मतदारसंघातील तसेच २००७ पासून मला साथ देणाऱ्या ...

Naman of "Sai Mauli Kalamanch"

“साई माऊली कलामंच” तर्फे मुंबईत नमन

आर्किटेक, प्रविण काटवी यांच्या स्मरणार्थ दि. १० मार्च रोजी आयोजन गुहागर, ता. 08 : कोकण ही कलेची पंढरी म्हणून ओळखळी जाते. याच कोकणात नमन , जाखडी नृत्य ही लोककला फेमस ...

Budget Session of Maharashtra successful

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एमएमआरडीएची बैठक

१५ हजार झोपड्यांच्या पुनर्विकासासाठी संयुक्त भागीदारी करार मुंबई, ता. 07 : महानगरातील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर ...

Talathi Association President Sushil Parihar

गुहागर तलाठी संघटनेचे अध्यक्ष सुशिल परिहार

गुहागर, ता. 07 : रत्नागिरी सिंधुदुर्ग तलाठी संघटना तालुका गुहागर यांची सन 2024 सालासाठी नुकतीच नवीन कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. यामध्ये तलाठी संघटना अध्यक्ष पदी श्री. सुशिल शंकर परिहार ...

Give reservation to nature

निसर्गाला आरक्षण द्या…

पर्यावरण स्नेहींनी दापोलीतील सहविचार सभेत केली शासनाकडे मागणी गुहागर, ता. 07 : निवेदिता प्रतिष्ठान दापोली, टेलस आॅर्गनायझेशन पुणे, महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी पुणे आणि महाएनजीओ पुणे यांच्या संयुक्त पुढाकाराने दिनांक २ ...

Page 133 of 370 1 132 133 134 370