कोकणातील पदाधिकारी घेणार राज ठाकरे यांची भेट
कोकण पदवीधर उमेदवारी वैभव खेडेकर यांना जाहीर करावी; मनसैनिकांची मागणी गुहागर, ता. 10 : पदवीधर व शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर झाल्या असून येत्या 10 जूनला ही निवडणूक होणार असल्याचे ...
कोकण पदवीधर उमेदवारी वैभव खेडेकर यांना जाहीर करावी; मनसैनिकांची मागणी गुहागर, ता. 10 : पदवीधर व शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर झाल्या असून येत्या 10 जूनला ही निवडणूक होणार असल्याचे ...
गुहागर, ता. 08 : तालुक्यातील मध्यवर्ती बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शृंगारतळीजवळ चिखली गावात, गुहागर विजापूर महामार्गालगत गोविंदा हाईटस् नावाची टाऊनशीप उभी रहाणार आहे. या टाऊनशीपचे भूमिपूजन 10 मे 2024 रोजी ...
संदेश कदम, आबलोलीरत्नागिरी, ता. 08 : बौध्द समाज सेवा संघ, शाखा क्र.१ ग्रामिण, बौध्द विकास मंडळ- विभाग मुंबई, उत्कर्ष महिला मंडळ आणि यंग सिध्दार्थ मित्र मंडळ पालवणी यांच्या संयुक्त विद्यमाने ...
मतदारांच्या मदतीसाठी कार्यकर्त्यांनी सजवलेला बुथ मतदारांच्या मदतीसाठी कार्यकर्त्यांनी सजवलेला बुथ आपले पवित्र मत देण्यासाठी मतदान केंद्रावर रांगेत उभे असलेले मतदार या ज्येष्ठ आजींनी देखील मतदानाचे कर्तव्य निभावले खातू मसाले उद्योगच्या ...
गुहागर, ता. 08 : गुहागर तालुक्यात अत्यंत धीम्या गतीने, शांततेत लोकसभा निवडणुकीचे मतदान झाले. 56.43 टक्के मतदान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत 53.77 टक्के मतदान झाले ...
रत्नागिरी, ता. 06 : गेली १७-१८ वर्षे महिला बचत गट व उद्योगिनींसाठी रत्नागिरी ग्राहक पेठेतर्फे प्रदर्शन आयोजित केले जाते. यंदा कोकणात येणाऱ्या पर्यटकांसाठी ग्राहक पेठेने येत्या २३ ते २६ मे ...
पिंपर मधील घटना, उपचाराअंती डेरवणमध्ये मृत्यू गुहागर, ता. 06 : तालुक्यातील महिला सरपंच उर्वी मोरे यांनी आत्महत्या केल्याने पिंपर गावाला धक्का बसला आहे. गावात कोणताही वाद किंवा विवादास्पद कोणतीही गोष्ट ...
गुहागर, ता. 06 : गुहागर तालुक्यातील शृंगारतळीमधील बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत शाखेतील एटीएममध्ये ५०० रूपयांच्या तब्बल ८० नोटा बोगस सापडल्या आहेत. या प्रकरणी भरणा करणाऱ्या तालुक्यातील गिमवी येथील अतुल ...
बहुजनांच्या हक्कासाठी वंचितला निवडून द्या, कुमुदिनी चव्हाण यांचे मतदारांना आवाहन गुहागर, ता. 06 : ३० वर्षे खासदारकी गाजविणारे अनंत गीते व सिंचन घोटाळा प्रकरणातील सुनील तटकरे यांनी सर्वसामान्यांचा विकास न ...
गुहागर, ता. 06 : तालुक्यातील तवसाळ येथील मनसेचे दिपक सुर्वे यांच्या निवासस्थानी रायगड लोकसभा मतदारसंघ महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागरच्या वतीने सभा घेण्यात आली. या ...
आंतरराष्ट्रीय संशोधन आणि नवोपक्रम परिषदेमध्ये कृषी क्षेत्रातील उत्कृष्ट पुरस्कार प्रदान गुहागर, ता. 06 : रवींद्रनाथ टागोर विद्यापीठ आणि संलग्न संस्थांनी शोध शिखर २०२४ या आंतरराष्ट्रीय संशोधन आणि नवोपक्रम परिषदेचे भोपाळ ...
गुहागर, ता. 05 : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेचा २२ वा वर्धापनदिन शनिवार दिनांक ४ मे २०२४ रोजी वरवेली येथील संस्थेच्या कार्यालयात संस्थेचे अध्यक्ष श्री. उदय रावणंग यांच्या अध्यक्षतेखाली साजरा ...
चिपळुणातील १६८ मतदान केंद्रांवरील हालचालींवर राहणार नजर रत्नागिरी, ता. 05 : लोकसभा निवडणुकीसाठी शांततापूर्ण आणि तणावमुक्त वातावरणात मतदान व्हावे, यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. त्याबरोबर मतदान केंद्रावर कुठेही ...
मुंबई, ता. 05 : एकीकडे उष्णतेचा पारा रोज नवे उच्चांक गाठत असताना, दुसरीकडे मात्र राज्यभरातील धरणसाठ्यातही मोठी घट झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्यातील पाणीसंकट अधिक गडद झाल्याने नागरिकांना पाण्यासाठी मोठी ...
१४० बूथ केंद्र, १ लाख ९९७ मतदार, आबलोली, धोपावेत तपासणी नाके गुहागर, ता. 05 : शिंदे– रायगड लोकसभा निवडणुकीसाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे. तालुक्यात १४० बूथ केंद्र, १ ...
भारतीय हवामान शास्त्र विभागाचा इशारा मुंबई, ता. 05 : भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियन इनफॉर्मेशन सर्वीस यांच्याद्वारे समुद्रात उधाण येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. रविवार ५ ...
गुहागर, ता. 03 : अखेर गुहागरच्या आरजीपीपीएल कंपनीकडून रानवी, अंजनवेल, वेलदूर या टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरु केला आहे. गेले 15 दिवस कंपनीने टँकरने पाणीपुरवठा करावा, म्हणून या तिन्ही गावांनी ...
गुहागर, ता. 03 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुहागर पोलिस स्थानकाच्या हद्दीत शृंगारतळी बाजारपेठेत मंगळवारी सायंकाळी रुट मार्च करण्यात आले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस दलही सज्ज झाले आहे. पोलिसांकडून शृंगारतळी ...
गुहागर, ता. 03 : रायगड लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारात मनसेने गुहागर विधानसभा मतदारसंघात आघाडी घेतली असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर यांनी "एक पाऊल पुढे"टाकल्याचे दिसून येत ...
सिंगल आणि डबल बारीची जुगलबंदी गुहागर, ता. 03 : खालचापाट येथील श्री देवी वराती देवस्थान युवा मंडळाच्यावतीने श्री देवी वराती आईच्या वार्षिक महापुजेनिमित्त दि. १० ते १४ मे या कालावधीत ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.