• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 May 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर विधानसभा मतदारसंघांमध्ये दोन लाख 42 हजार मतदार

by Manoj Bavdhankar
October 18, 2024
in Guhagar
130 2
5
Guhagar Assembly Constituency
256
SHARES
731
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

सर्वाधिक महिला मतदारांची संख्या

गुहागर, ता. 18 : गुहागर विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी खेडचे उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांनी गुहागर तहसील कार्यालयामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली. या पत्रकार परिषदेला गुहागरचे तहसीलदार परिक्षित पाटिल, गटविकास अधिकारी प्रमोद केळसकर गुहागरचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत उपस्थित होते. Guhagar Assembly Constituency

गुहागर विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण मतदान केंद्र 322, नागरिक केंद्र 6, ग्रामीण केंद्र 316, एकूण मतदान केंद्र स्थळ 3001 नागरिक केंद्र 5, ग्रामीण केंद्र 296 आहेत. एकूण मतदार दिनांक 16 /10 /2024 पर्यंतचे 2 लाख 41 हजार 975  पैकी एकूण पुरुष मतदार 1 लाख 15 हजार 208 तर स्त्री मतदार 1 लाख 26 हजार 767 आहेत. सर्वात जास्त मतदान असलेले मतदान केंद्र 92 शृंगारतळी १३८२ व सर्वात कमी मतदार असलेले मतदान केंद्र 245 लिंगाडीवाडी गुडे 192, ज्येष्ठ नागरिक  1.36% एकुण 3294, पुरुष मतदार 177, स्त्री मतदार 227, दिव्यांग मतदार 0.75% एकुण 127, पुरुष मतदार 845, स्त्री मतदार 427  युवा मतदार 1.59% एकूण 3841 पुरुष मतदार 2042 स्त्री मतदार 1799 आहेत. Guhagar Assembly Constituency

नियुक्त झोनल अधिकारी संख्या 53, खेड 22, चिपळूण, 15 गुहागर 16 नेमलेली एकूण भरारी पथके एफ एस 12 खेड 1, चिपळूण 1, गुहागर 2, नेमलेली एकूण व्हिडिओ सर्वेक्षण पथके 6 खेड 1, चिपळूण 1, गुहागर 1, नेमलेली एकूण स्थिर सर्वेक्षण पथके 5, खेड 1, चिपळूण1, गुहागर 3, निवडणुकीच्या विविध कामासाठी तयार केलेली पथके 21 प्रत्यक्ष मतदान घेणाऱ्या  मतदान अधिकाऱ्यांची संख्या 1450 मतदानापूर्वी Evm ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेले ठिकाण घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी लव्हेल मुलांचे वस्तीगृह तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी हे आहे. Guhagar Assembly Constituency

Tags: GuhagarGuhagar Assembly constituencyGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share102SendTweet64
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.