गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेचा वर्धापन दिन साजरा
गुहागर, ता. 23 : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेचा 24 वा वर्धापन दिन नुकताच संस्थेच्या कार्यालय वरवेली चिरेखाण फाटा, ता. गुहागर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून ...














