अनुज कारकरची महाराष्ट्र संघात निवड
रत्नागिरी, ता. 29 : १४ वर्षांखालील वयोगटातील जिल्हास्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत कु. अनुज संतोष कारकर याने रत्नागिरी जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. नागपूर येथे १९ व २० ...
रत्नागिरी, ता. 29 : १४ वर्षांखालील वयोगटातील जिल्हास्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत कु. अनुज संतोष कारकर याने रत्नागिरी जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. नागपूर येथे १९ व २० ...
२१ शाळांकडून नवीन शेड उभारणीची मागणी गुहागर, ता. 29 : रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये पुरवल्या जाणाऱ्या 'शालेय पोषण आहारा 'च्या स्वच्छतेवर आणि सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्वयंपाकघर नसल्यामुळे ...
कोकणवासियांचा सामूहिक आरक्षणाला प्राधान्य; बसेसची संख्या आणखी वाढणार चिपळूण, ता. 29 : गणेशोत्सवासाठी गावच्या दिशेने येणाऱ्या कोकणवासीयांची संख्या लक्षात घेता चिपळूण आगाराच्या वतीने जादा बसेसचे नियोजन केले आहे. त्यानुसार आतापर्यंत ...
उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल; ‘शिस्तबद्ध संघ’ पुरस्काराने गौरव रत्नागिरी, ता. 28 : नागपूर येथे नुकत्याच झालेल्या ११व्या महाराष्ट्र राज्य सिनियर व ८व्या मिनी सब-ज्युनियर टेनिस बॉल क्रिकेट चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धेत रत्नागिरी ...
गुहागर, ता. 28 : राज्य शासनाने एसटी महामंडळाची दर वाढ लागू करण्यापूर्वीच्या ग्रुप बुकिंग वरील भाडे वाढ प्रवाशी जनतेच्या मागणीचा आदर करीत मागे घेतली आहे. या बद्दल सरकारचे खास आभार ...
जिल्ह्यातील सर्व ८४९ ग्रामपंचायतींमध्ये एकाच दिवशी ‘महाजनजागृती मोहीम’ रत्नागिरी, ता. 28 : सायबर फसवणुकीच्या वाढत्या जाळ्याला सुरुंग लावण्यासाठी आणि जिल्ह्यातील सायबर गुन्ह्यांचे प्रमाण ‘शून्य’ करण्यासाठी जिल्ह्यात एकाच दिवशी सर्व ८४९ ...
गुहागर तालुक्याचे सभापती व उपसभापती यांची प्रमुख उपस्थिती गुहागर, ता. 27 : श्रावण महिन्याचे पवित्र दिवस सुरू असून, या निमित्ताने संपूर्ण देशभरात विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. ...
गुहागर, ता. 27 : तालुक्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, गुहागर अंतर्गत बीट तळवलीमधील तळवली बौद्धवाडी अंगणवाडी केंद्रात ‘नवचेतना’ व ‘आधारशिला’ उपक्रमांतर्गत बालक व पालकांचा स्वागत मेळावा उत्साहात आणि ...
गुहागर, ता. 27 : तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा पाली नं. 1 आणि पाली ग्रामपंचायतीच्या वतीने आरोग्य शिबिर व नेत्र तपासणी शिबीर उत्साहात संपन्न झाले. ह्या आरोग्य शिबीरासाठी ...
मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी आधार व स्वयंम योजनेचे अर्ज सुरू रत्नागिरी, ता. 26 : उच्च शिक्षण घेत असताना शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाच्या वतीने 'ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ...
जिल्ह्यात ३ लाख ८८ हजार ५३८ घरांमध्ये नळजोडणीचे काम पूर्ण गुहागर, ता. 27 : केंद्र आणि राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'जलजीवन मिशन' अंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचवण्यासाठी ...
गुहागर, ता. 27 : तालुक्यातील हेदवी येथील जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 1 या इमारतीचे काम गेली दोन वर्ष रखडले आहे. इमारतीचे काम 40 टक्के झाले आहे. मात्र ठेकेदाराला तब्बल ...
गुहागर, ता. 26 : स्वर्गीय बाळासाहेब खेतले प्रतिष्ठानच्या सल्लागार ॲड. ज्योत्स्ना विनय काताळकर यांची मौजे कुटगिरी-पाती महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे. Jyotsna Katalkar, President ...
गुहागर, ता. 26 : गुहागर नगरपंचायतच्या कार्यक्षेत्रातील गुहागर वरचापाट येथील करण मोरे घर ते सुहास कचरेकर घरापर्यंत संरक्षण भिंत बांधणे तसेच तोडणकर घर ते सचिन साखरकर घरापर्यंत संरक्षण भिंत बांधणे ...
काही तास वाहतूक विस्कळीत, सावर्डे पोलिसांच्या तत्परतेने वाहतूक पूर्ववत गुहागर, ता. 26 : गुहागर आणि चिपळूण तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या केरे हद्दीत मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. गुहागर तालुक्यातील तवसाळ ...
रत्नागिरी, ता. 26 : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा स्वतंत्र पदभार मनीषा ज्ञानू कदम यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. कदम यानी नुकताच पदभार स्वीकारला आहे. अस्मिता शिरभाते या निवृत्त झाल्यानंतर प्राथमिक ...
जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश; ग्रामसेवक, मुख्याधिकारी यांना धरणार जबाबदार गुहागर, ता. 26 : देशभरात घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात नवीन धोरण आणि घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ लागू करण्यात आले आहेत. या नवीन कायद्याची काटेकोर अंमलबजावणी ...
उपचारासाठी चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल गुहागर, ता. 26 : शृंगारतळी ते चिखली या महामार्गावर सायंकाळी सुमारे ६.१५ वाजण्याच्या सुमारास दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वारांसह महामार्गावरून जाणारी गायही जखमी ...
रत्नागिरी, ता. 25 : कोकणाच्या हवाई वाहतुकीच्या स्वप्नाला आता अधिक बळ मिळत असून रत्नागिरी विमानतळाच्या विकासाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. विमानतळाच्या अत्याधुनिक टर्मिनल बिल्डिंगचे काम तब्बल ९० टक्के पूर्ण ...
राखीसोबत आता भेटवस्तूही; टपाल विभागाचे विशेष नियोजन रत्नागिरी, ता. 25 : रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर दूरदेशी असलेल्या लाडक्या भावापर्यंत केवळ राखीच नव्हे, तर भेटवस्तू, कपडे, मुद्रा किंवा खास आठवणी सुरक्षितपणे पोहोचवण्यासाठी ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.