Tag: टॉप न्युज

Statement to Tehsildar regarding Jitendra Aavhad

जितेंद्र आव्हाड यांचेबाबत तहसिलदारांना निवेदन

बसव़ेश्वर महाराज; गुहागर तालुका वीरशैव लिंगायत गुरव संघटनेतर्फे गुहागर, ता. 22 : महात्मा बसव़ेश्वर महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याने  गुहागर तालुका वीरशैव लिंगायत गुरव संघटना यांचे वतीने मा.तहसिलदार मॅडम यांना ...

Image Gift to High School by Shivajna Foundation

शिवाज्ञा फाऊंडेशनतर्फे गुहागर हायस्कूलला प्रतिमा भेट

गुहागर, ता. 22 : राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त शिवाज्ञा फाऊंडेशनच्या माध्यमातून श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यालय गुहागर शाळेस महापुरुषांच्या प्रतिमा भेट देण्यात आल्या. Image ...

Nari Shakti is honored in Guhagar Varati Temple

वराती मंदिरात नारीशक्तीचा सन्मान

कुमारिका पूजनातून बेटी बचावचा दिला संदेश गुहागर, ता. 22 :  शहरातील खालचापाट येथील श्री वराती मंदिरामध्ये नवरात्र उत्सवानिमित्त गोयथळे, मोरे, पाटील मंडळीच्यावतीने विविध क्षेत्रात यशस्वी ठरलेल्या स्त्रियांचा नारी शक्तीचा सन्मान ...

आता हंटरच हवा ……..!

उड्डाणपुलाच्या ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस

पूल कोसळल्याची केंद्रस्तरावरून दखल व पाहणी गुहागर, ता. 21: मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण बहादूरशेख नाका येथे कोसळलेल्या उड्डाणपुलाचे काम करणारी मूळ ठेकेदार कंपनी तसेच पोटठेकेदार कंपनीला देखील शासनाने कारणे दाखवा नोटीस ...

Mission Bandhare campaign

मिशन बंधारे मोहिम ही लोक चळवळ व्हावी

किर्तीकिरण पुजार; ग्रा. आरे-वाकी- पिंपळवट येथे वनराई बंधाऱ्याचा शुभारंभ गुहागर, ता. 21: मिशन बंधारे मोहिम ही रत्नागिरी जिल्ह्यात एक लोकचळवळ व्हावी, असे मत  जि.प.रत्नागिरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी व्यक्त ...

Sri Vishwakarma Navratri Festival at Aabloli

आबलोली पांचाळवाडी येथे श्री विश्वकर्मा नवरात्रौत्सव

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 21 : तालुक्यातील आबलोली पांचाळवाडी येथे श्री.विश्वकर्मा नवरात्र उत्सव यांच्या संयुक्त विद्यमाने या ३३ व्या वर्षी माता दुर्गा देवीची मुर्ती स्थानापन्न करण्यात आली आहे. या नवरात्रौ ...

Reading Inspiration Day at Gnanarashmi Library

ज्ञानरश्मी ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन संपन्न

निबंध स्पर्धेचा बक्षीस समारंभ गुहागर, ता. 21 : प्रचंड गरिबीतूनही वाचनाच्या आवडीतून अब्दुल कलाम एक थोर शास्त्रज्ञ व राष्ट्रपती बनले सर्वांनीच वाचत राहिल्यास जीवन जगण्याची सकारात्मक प्रेरणा मिळेल असे उद्गार ...

Chandrasekhar Bawankule visit to Guhagar

सनातन धर्म संपविण्याची भाषा बोलणाऱ्यांना जाब विचारा

चंद्रशेखर बावनकुळे, जनसंवाद सभेत मोदींच्या कामांचा गौरव गुहागर, ता. 19 : सनातन हिंदु धर्म संपविण्याची भाषा बोलणारे आयएनडीआयएमध्ये सहभागी आहेत. याचा जाब शरद पवार, उध्दव ठाकरे, नाना पटोल यांना विचारावा. ...

Chandrasekhar Bawankule visit to Guhagar

शृंगारतळीत मोदींच्या नावाचा जयघोष

भाजप प्रदेशाध्यक्षांच्या संपर्क ते समर्थन यात्रेला प्रचंड प्रतिसाद गुहागर, ता. 19 : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संपर्क ते समर्थन यात्रेला श्रृंगारतळीतील व्यापारी, छोटे दुकानदार, ग्रामस्थ यांनी प्रचंड प्रतिसाद दिला. ...

Chandrasekhar Bawankule visit to Guhagar

महाविकास आघाडीला उमेदवार शोधावे लागतील

चंद्रशेखर बावनकुळे, विरोधकांच्या टिकेला जनताच उत्तर देईल गुहागर, ता. 19 : जसजशी निवडणुक जवळ येईल तशी परिस्थिती बदलेल. महाविकास आघाडीला उमेदवारही शोधावे लागतील. असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ...

Dhammachakra enforcement day at Khershet

खेरशेत येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे आयोजन

अॅड.अशोकराव निकम, प्रा.मिलिंद कडवईकर यांची प्रमूख उपस्थिती संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 19 : महामानव, बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एका हाकेला प्रतिसाद देऊन पाच लाख अनुयायांनी बौद्धधम्माची दिशा घेतली. पुढे समता, स्वातंत्र्य, बंधुता ...

Distribution of educational material on Khare Jayanti

दादासाहेब खरे जयंतीनिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 19 : बुद्धिस्ट कल्चरल ट्रस्ट (रजि.) यांच्या विद्यमाने आंतरराष्ट्रीय भिमाई स्मारकाचे प्रणेते व दि बुध्दिस्ट कल्चरल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब खरे यांच्या ७८ व्या जयंतीनिमित्त शैक्षणिक साहित्य ...

World Food Day at Kharvate Dahivali

खरवते दहिवली येथे जागतिक अन्नदिन

शरदचंद्रजी पवार अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय; आ. शेखरजी निकम यांची प्रमुख उपस्थिती संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 19 : शरदचंद्रजी पवार अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय खरवते दहिवली येथे जागतिक अन्नदिन मोठ्या उत्साहात नुकताच साजरा करण्यात आला. जागतिक अन्नदिनाचे ...

Distribution of Abha Cards by Bawankules

बावनकुळेंच्या हस्ते आभा कार्डांचे वितरण

दुर्गादेवी देवस्थानच्या योजना कक्षाला दिली भेट गुहागर, ता. 18 : रायगड लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर असलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज गुहागरमधील दुर्गादेवीचे दर्शन घेतले. त्यानंतर देवस्थानच्या योजना नोंदणी ...

Mahendra Jadhav of Kudli is no more

कुडलीतील महेंद्र जाधव यांचे दु:खद निधन

रविवार दि.२२ रोजी कुडली येथे धम्म संस्कार,आदरांजली गुहागर, ता. 18 : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, भारतीय बुद्ध सासन सभा मुंबई मध्यवर्ती कमीटी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका गुहागर, भारतीय बुद्ध ...

Women's Judo League in Guhagar

महिलांची ज्युदो लीग गुहागरमध्ये

गुहागर, ता. 18 :  शहरात प्रथमच शनिवार दिनांक 21 ऑक्टोबर 2023 रोजी खेलो इंडिया वुमन्स जुदो लीग 2023 या स्पर्धा खेळविल्या जाणार आहेत. या स्पर्धेला स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया, फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यता मिळाली आहे. Women's Judo League ...

Ashok Bhojane from Masu is missing

मासू येथील अशोक भोजने बेपत्ता

ग्रामस्थांचा शोध सुरु, घट बसविण्यासाठी घरी येत होते गुहागर, ता. 18 : तालुक्यातील मासू कातळवाडी येथील ग्रामस्थ अशोक सिताराम भोजने  (वय ५३ ) बेपत्ता झाले आहेत. ते मुंबईहुन गुरुवारी (ता. 12) रात्री  मासू कातळवाडी ...

Why crows are fed on Shraddha

श्राध्दात कावळ्यासच का खाऊ घातले जाते

या मागील मुख्य हेतू शास्त्रीयदृष्ट्या जाणून घेऊ GUHAGAR NEWS : जगात प्रत्येक झाड हे प्राणवायुचे उत्सर्जन करत असते. पण केवळ "वड" व "पिंपळ" हे दोनच वृक्ष इतर झाडांपेक्षा एकाच वेळी दुपटीने ...

Mahalakshmi Jagar program at Kuwarbav

कुवारबाव येथे महालक्ष्मी जागर कार्यक्रम

दि. २१ रोजी ब्राह्मण पंचक्रोशी सभेतर्फे आयोजन रत्नागिरी, ता. 18 : कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेतर्फे दि. २१ ऑक्टोबर रोजी अश्विन अष्टमीला महालक्ष्मीचा जागर उत्सव साजरा होणार आहे. मंडळाच्या श्रीमान यशवंत हरी ...

"Hand Wash" Day at Guhagar High School

गुहागर हायस्कूलमध्ये ” हात धुवा” दिन साजरा

गुहागर, ता. 18 : श्रीदेव गो कॄ माध्यमिक विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय गुहागर या विद्यालयात दि. १६ ऑक्टोबर रोजी ‘हात धुवा’ दिन साजरा करण्यात आला. यावेळी पर्यवेक्षिका सौ सुजाता ...

Page 166 of 372 1 165 166 167 372