• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
12 May 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर श्री नर नारायण मंदिरात रौप्य महोत्सव

by Manoj Bavdhankar
April 3, 2025
in Guhagar
65 0
4
Silver Festival at Guhagar Sri Nar Narayan Temple
127
SHARES
363
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 03 :  तालुक्यातील वरचापाठ येथील श्री नर नारायण देवस्थानात मंदिर जिर्णोद्धार रौप्य महोत्सव व 118 वा वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष मयुरेश किसन साखरकर व मंडळाने केले आहे. Silver Festival at Guhagar Sri Nar Narayan Temple

या  महोत्सवानिमित्ताने मंगळवार दिनांक 8 रोजी सकाळी 8 ते 12 श्री विष्णू याग, दुपारी एक  वाजता महाप्रसाद, रात्री दहा वाजता बुवा श्री विनोद चव्हाण यांचे सुश्राव्य भजन. बुधवार दिनांक 9 रोजी रात्री 8 ते 11 स्वरभाव सरिता सूरसखी पुणे प्रस्तुत मराठी गाण्यांचा कार्यक्रम. गुरुवार दिनांक 10 रोजी सकाळी  5.30 वाजता काकड आरती, सकाळी आठ वाजता श्रींची  पूजा व आरती, दुपारी 12.30  वाजता ग्रंथ पारायण व भजनांचे लॉटरी पद्धतीने नंबर काढले जातील. सायंकाळी 5:30 वाजता श्री पिंपळादेवी महिला मंडळाचे सूस्वर भजन, 7 वाजता व प. पु .गुरुदेवता कलावती आई मंडळाचे भजन, रात्री 10 वाजता सुश्राव्य संगीत भजने. शुक्रवार दिनांक 11 रोजी सायंकाळी चार वाजता श्री नर नारायण पालखी सोहळा, शनिवार दिनांक 12 रोजी सकाळी 6 वाजता श्री हनुमान जन्म सोहळा, सायंकाळी 4 वाजता श्री हनुमान पालखी सोहळा. रविवार दिनांक 13 रोजी 12:30 वाजता महाप्रसाद. बुधवार दिनांक 16 रोजी रात्री दहा वाजता पिंपळादेवी महिला मंडळ निर्मित धमाल विनोदी एकांकिका ‘गुड्डीच्या लग्नाला यायचं ह…’  हे सर्व कार्यक्रम श्री नर नारायण मंदिर वरचापाट येथे होणार असून या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष मयुरेश किसन साखरकर व मंडळाने केले आहे. Silver Festival at Guhagar Sri Nar Narayan Temple

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarSilver Festival at Guhagar Sri Nar Narayan TempleUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share51SendTweet32
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.