• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
30 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दुसरे देहदान

by Guhagar News
January 27, 2025
in Ratnagiri
1.9k 19
0
Second body donation at Govt Medical College
3.6k
SHARES
10.4k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 27 : मिरजोळे हनुमान नगर येथे राहणाऱ्या ७९ वर्षीय सुरेश सीताराम भावे यांचे निधन २६ जानेवारी रोजी पुणे येथे झाले. मृत्युपूर्वी त्यांनी देहदान रत्नागिरी येथेच करायचे असा संकल्प केला होता. रत्नागिरी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यामुळे त्यांची मुलगी दर्शना बापट व जावई मोहन बापट तसेच भावे यांचे मित्र नेत्रदान, देहदान चळवळीचे कार्यकर्ते समाजसेवक समीर करमरकर, विनायक शितुत यांच्या पुढाकाराने भावे यांचे देहदान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात आले. Second body donation at Govt Medical College

Big boost to Maharashtra's development

देहदानाच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली शरीररचनाशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सादिकअली सय्यद, डॉ. योगिता कांबळे, डॉ. मंजुषा रावळ, शरीररचनाशास्त्र विभागातील कर्मचारी, समाजसेवा अधिक्षक रेशम जाधव यांनी काम पाहिले. शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. विनोद सांगवीकर यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले. Second body donation at Govt Medical College

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarSecond body donation at Govt Medical CollegeUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share1458SendTweet911
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.