• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 May 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

सचिन कारेकर यांचा पाणलोट योध्दा पुरस्काराने गौरव

by Ganesh Dhanawade
March 12, 2025
in Guhagar
120 1
0
Sachin Karekar gets Watershed Warrior Award
235
SHARES
671
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आबलोली ग्रामपंचायत आणि पाणलोट विकास समीतीचा स्तुत्य उपक्रम

गुहागर, ता. 12 : तालुक्यातील आबलोली गावाचे सुपुत्र आणि राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्राप्त, प्रगतशील शेतकरी  सचिन कमलाकर कारेकर यांचा  ग्रामपंचायत आबलोली व पाणलोट विकास समीती आबलोली यांचे वतीने गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांच्या हस्ते प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक – २.० पाणलोट यात्रा, “पाणलोट योद्धा” हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. डि. एड्. कॉलेज सभागृहात आयोजित कार्यक्रमात हा गौरव करण्यात आला. Sachin Karekar gets Watershed Warrior Award

Sachin Karekar gets Watershed Warrior Award

यावेळी जलसंधारण विभाग पाणलोट क्षेत्र प्रकल्प कार्यान्वित यंत्रणा निलम पालव, दिल्ली येथील भुमी संधारण विभागाच्या टेक्निकल एक्सपर्ड श्वेता नारायण, जिल्हा समन्वयक जस्मिन गार्दी, तालुका कृषी अधिकारी अमोल शिरसागर, ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग गुहागरचे उप अभियंता मंदार छत्रे, आबलोलीच्या सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके, ग्रामपंचायत अधिकारी बाबूराव सुर्यवंशी, काजुर्ली गावच्या सरपंच मेघना मोहिते, काजुर्लीचे माजी सरपंच डॉ. आनंद जोशी, तंटामुक्ती समीती आबलोलीचे अध्यक्ष आप्पा कदम, आबलोलीच्या बचगट सीआरपी मिनल कदम, मुख्याध्यापिका नेत्रा रहाटे, उपसरपंच अक्षय पागडे आदी उपस्थित होते. Sachin Karekar gets Watershed Warrior Award

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarSachin Karekar gets Watershed Warrior AwardUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share94SendTweet59
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.