• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
22 May 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

प्रस्थापितांविरुध्द विस्थापितांची लढाई

by Mayuresh Patnakar
October 29, 2024
in Politics
231 2
0
Pramod Gandhi from MNS in arena
454
SHARES
1.3k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

वैभव खेडेकर, मनसेतर्फे प्रमोद गांधी रिंगणात

गुहागर, ता. 29 : महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेतर्फे प्रमोद गांधी यांनी काल गुहागर विधानसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केला. यावेळी मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडकर उपस्थित होते. ही लढाई प्रस्थापितांविरुध्द विस्थापित अशी आहे. गेल्या 60 वर्षात केवळ दोन घराणी गुहागरचे प्रतिनिधीत्व करत आहेत. आता मतदारांनी नव्या चेहेऱ्याला संधी द्यावी. असे आवाहन यावेळी वैभव खेडेकर यांनी केले. Pramod Gandhi from MNS in arena

महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेतर्फे गुहागर तालुका संपर्क प्रमुख प्रमोद गांधी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पुर्वी शृंगारतळीच्या मनसे कार्यालयापासून मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर व्याडेश्र्वर मंदिरापर्यंत पदयात्रा निघाली. व्याडेश्र्वराचे दर्शन घेतल्यानंतर प्रमुख कार्यकर्त्यांसह निवडणूक कार्यालयात येवून प्रमोद गांधी यांनी उमेदवारी अर्ज भरला. राज ठाकरे गुहागर आणि दापोलीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी येणार असल्याचे यावेळी वैभव खेडेकर यांनी सांगितले. Pramod Gandhi from MNS in arena

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarPramod Gandhi from MNS in arenaUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share182SendTweet114
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.