• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 May 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

विमा प्रतिनिधी भरत खांबे यांना एमडीआरटी बहुमान

by Guhagar News
January 6, 2025
in Guhagar
148 1
0
MDRT Award to Bharat Khambe
291
SHARES
830
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 06 : तालुक्यातील पाचेरी सडा येथील भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (एलआयसी) विमा प्रतिनिधी भरत खांबे यांना एलआयसी महामंडळाचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा MDRT-USA-2025 हा पुरस्कार प्राप्त केला आहे. गेली पाच वर्ष हा पुरस्कार ते प्राप्त करीत आहेत. त्यांचे प्रामाणिकता, उच्च विचारसरणी आणि आर्थिक नियोजनाचा 15 वर्षाचा अनुभवाच्या आधारे ते हा पुरस्कार प्राप्त करत आहेत. MDRT Award to Bharat Khambe

या पुरस्काराबद्दल बोलताना भरत खांबे म्हणाले की, माझे विमाधारक, मित्रमंडळी, नातेवाईक या सर्वांच्या सहकार्यामुळे हे मी शक्य करू शकलो आहे. त्याचप्रमाणे माझे विकास अधिकारी मा.अमोल चाळीसगावकर शाखाप्रमुख व कर्मचारी यांचा मोलाचा वाटा आहे. या सर्व हितचिंतकांच्या सहकार्यामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकलो, असे खांबे  यांनी सांगितले. MDRT Award to Bharat Khambe

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsMDRT Award to Bharat KhambeNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share116SendTweet73
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.