• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
12 May 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जानवळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन

by Ganesh Dhanawade
December 5, 2024
in Guhagar
38 0
1
Mahaparinirvana day at Janwale
74
SHARES
212
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर या धम्म संघटनेतर्फे आयोजन

गुहागर, ता. 05 : बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर या धम्म संघटनेच्या वतीने भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, महामानव, बौधिसत्व, विश्वरत्न, विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६८ वा महापरिनिर्वाण दिन शुक्रवार दिनांक ६ डिसेंबर २०२४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह जानवळे (शृंगारतळी) येथे आयोजित करण्यात आला. यावेळी जनतेसाठी अस्थिकलश दर्शन कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. Mahaparinirvana day at Janwale

गुरुवार दिनांक ५ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२:१५ वाजल्यापासून शुक्रवार दिनांक ६ डिसेंबर सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पवित्र अस्थिकलश जनतेला दर्शनासाठी खुला ठेवण्यात  आला आहे. या संपूर्ण कार्यक्रमाला आणि बुध्द पुजा पाठाला, बुद्ध वंदनेला आणि विश्वरत्न, विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभिवादन सभेला गुहागर तालुक्यातील जनतेने बहुसंख्येने वेळेवर उपस्थित रहावे. असे जाहीर आवाहन बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर या धम्म संघटनेचे तालुका अध्यक्ष सुरेश (दादा) सावंत, कार्याध्यक्ष मारुती मोहिते, सरचिटणीस सुनिल गमरे यांनी केले आहे. Mahaparinirvana day at Janwale

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMahaparinirvana day at JanwaleMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share30SendTweet19
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.