• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर ग्रामदेवता मंदिरात जनकल्याण याग संपन्न

by Manoj Bavdhankar
January 18, 2025
in Guhagar
168 2
0
Janakalyan Yag in Guhagar
331
SHARES
945
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 18 : गुहागरतील ग्रामदेवता श्री भैरी व्याघ्रांबरी मंदिरात गुहागरतील पुरोहित वर्गातर्फे जनकल्याण याग करण्यात आला. मकर संक्रांतीच्या पुण्य कालामध्ये या सर्व देवतांचा कृपाप्रसाद गुहागरवासीयांवर व्हावा, यासाठी या यागाचे आयोजन पुरोहित वर्गातर्फे करण्यात आले होते. Janakalyan Yag in Guhagar

गुहागरच्या ग्राम मंदिरात सात प्रमुख देवता आहेत. यात भैरी व्याघ्रंबरी, शंकर, विष्णू, भैरव, जोगेश्वरी, झोलाई, चंडिका, तसेच जय व विजय हे दोन द्वारपाल आहेत. या प्रत्येक देवतेच्या श्लोकाचा जप व त्या अनुषंगाने यज्ञामध्ये त्या त्या संखेत आहुती देण्यात आली. यावेळी गुहागरातील अनेक भक्तानी या दर्शनाचा लाभ घेतला.  गुहागर शहरातील विविध देवस्थान अशा प्रकारचे याग पुरोहित वर्गातर्फे करण्यात येतात. Janakalyan Yag in Guhagar

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiJanakalyan Yag in GuhagarLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share132SendTweet83
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.