• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
12 May 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मते बंधू यांच्यातर्फे शीर शाळेला स्पोर्ट ड्रेसचे वाटप

by Ganesh Dhanawade
December 13, 2024
in Guhagar
119 1
0
Distribution of sport dress by Mate brothers
233
SHARES
666
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 13 : हिवाळी क्रीडा स्पर्धांचे औचित्य साधून जि. प. केंद्रशाळा शीर नंबर १ मधील सर्व खेळाडू विद्यार्थ्यांना शीर गावचे सुपुत्र व युवा नेतृत्व, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षण तज्ञ मंगेश बाळकृष्ण मते व त्यांचे मुंबई येथील बंधू संदेश बाळकृष्ण मते यांच्यातर्फे स्पोर्ट ड्रेसचे वाटप करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनायक गुरव व उपाध्यक्ष अजय पाटील यांच्या शुभहस्ते या ड्रेसचे वितरण करण्यात आले. Distribution of sport dress by Mate brothers

शाळेचे मुख्याध्यापक सुहास गायकवाड यांनी यावेळी मंगेश मते यांच्या सामाजिक कार्याचा गौरवाने उल्लेख केला. या शाळेला नेहमीच त्यांचे सहकार्य लाभत असते. तसेच शाळेची गरज ओळखून स्वयंप्रेरणेने एका आठवड्यात सदर ड्रेस उपलब्ध करून दिल्याबद्दल मते बंधू यांना धन्यवाद दिले. यावेळी शाळेतील शिक्षक सौ.प्रमोदिनी गायकवाड, सौ.मृणाली रेडेकर व अजय खेराडे उपस्थित होते. Distribution of sport dress by Mate brothers

Tags: Distribution of sport dress by Mate brothersGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share93SendTweet58
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.