• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 August 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

अपंग पुनर्वसन संस्थेमार्फत शैक्षणिक साहित्य वाटप

by Guhagar News
June 14, 2024
in Guhagar
139 2
1
Distribution of Educational Material
274
SHARES
782
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 14 : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेमार्फत सर्व प्रकारचे दिव्यांग विद्यार्थी तसेच दिव्यांगांच्या मुलांना व गरीब होतकरू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम रविवार दि. 16 जून २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता संस्थेचे कार्यालय वरवेली चिरेखाण फाटा ता. गुहागर येथे आयोजित केलेला आहे. Distribution of Educational Material

Distribution of Educational Material

तरी सर्व दिव्यांग विद्यार्थी तसेच दिव्यांगांच्या मुलांना व गरीब होतकरू विद्यार्थ्यांनी वेळेवर उपस्थित राहावे. शैक्षणिक साहित्याचा लाभ घेण्यासाठी सर्व विद्यार्थी उपस्थित असणे गरजेचे आहेत. तसेच कार्यक्रमासाठी येताना नुकतेच उतीर्ण झाल्याचे गुणपत्रक ( मार्कलिस्ट ) घेवून यावे. तसेच सदरची माहिती आपल्या आजूबाजूच्या गरजू विद्यार्थ्यांना सांगून त्यांना उपस्थित राहण्यास सांगावे.असे गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेमार्फत कळविण्यात येत आहे. Distribution of Educational Material

Tags: Distribution of Educational MaterialGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share110SendTweet69
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.