• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 May 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी साजरी

by Guhagar News
November 17, 2024
in Guhagar
163 2
0
Death anniversary of Balasaheb Thackeray
321
SHARES
916
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

जि. प. तवसाळ गटातर्फे आबलोलीत शिवसेना उबाठा पक्षाकडून आयोजन

संदेश कदम, आबलोली

गुहागर, ता. 17 : तालुक्यातील आबलोली येथील शिवसेनेचे शाखा प्रमुख  संदिप निमूणकर यांच्या आबलोली येथील निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद पडवे गटातर्फे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी ठाकरे यांच्या  प्रतिमेचे पुजन, दीपप्रज्वलीत करुन प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर दोन मिनीटे स्तब्ध ऊभे राहून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. Death anniversary of Balasaheb Thackeray

यावेळी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका सचिव विलास गुरव, उपतालुका प्रमुख काशिनाथ मोहिते, विभाग प्रमुख रविंद्र आंबेकर, उपविभाग प्रमुख शरद साळवी, महिला आघाडीच्या प्रमुख श्रीमती. वनिता डिंगणकर, माजी सभापती सौ. पूर्वीताई निमूणकर, माजी विभाग प्रमुख नरेश निमूणकर, जेष्ठ शिवसैनिक कृष्णा उकार्डे, युवा कार्यकर्ते प्रथमेश निमूणकर, संतोष गुरव, रजत बाईत, श्री.मोरे आदी. पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. Death anniversary of Balasaheb Thackeray

Tags: Death anniversary of Balasaheb ThackerayGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share128SendTweet80
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.