• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 June 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वेलदूर नवानगर शाळेमध्ये बालदिन साजरा

by Guhagar News
November 15, 2024
in Guhagar
124 1
0
Children's Day Celebration in Veldur School
243
SHARES
694
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर ता. 15 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवानगर मराठी येथे दिनांक 14 नोव्हेंबर 2024 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू जयंती म्हणजे बालदिन आनंदात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान इयत्ता सहावीचा विद्यार्थी अनिश पालशेतकर याने भूषवले. Children’s Day Celebration in Veldur School

शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका मुद्दमवार मॅडम यांनीही बाल दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून सांगितले. मुल्ला मॅडम यांनी विद्यार्थ्यांना बाल दिन व चाचा नेहरू यांची माहिती सांगितली. गायकवाड मॅडम यांनी विद्यार्थ्यांना 14 नोव्हेंबर बाल दिनाच्या शुभेच्छा दिल्या व मोरे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना भारताचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची माहिती सांगितली. Children’s Day Celebration in Veldur School

त्यावेळी मुख्याध्यापक मनोज पाटील, शिक्षक वृंद अंजली मुद्दमवार, धन्वंतरी मोरे, सुषमा गायकवाड, अफसाना मुल्ला, अर्णवी नाटेकर, आर्या नाटेकर, काव्या दाभोळकर, अनिश पालशेतकर सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर्या नाटेकर  हिने  केले व आभार प्रदर्शन अर्णवी नाटेकर हिने केले. बाल दिनानिमित्त शाळेचे मुख्याध्यापक मनोज पाटील यांच्यामार्फत खाऊ वाटप करण्यात आले. Children’s Day Celebration in Veldur School

Tags: Children's Day Celebration in Veldur SchoolGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share97SendTweet61
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.